Diabetes Diet | डायबिटीजच्या रूग्णांसाठी अमृत आहे एक फळ, वेगाने करते शुगर कंट्रोल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – डायबिटीजमध्ये डाएट, Diabetes Diet औषधे, आणि लाईफस्टाईल Lifestyle महत्वाची ठरते. डायबिटीजमध्ये Diabetes Diet एक फळ अतिशय लाभदायक ठरू शकते. हे फळ Fruit म्हणजे जांभूळ होय. हे कोणत्याही औषधापेक्षा Medicine कमी नाही. केवळ फळच नव्हे, तर जांभळाची बी, पाने यांच्यात सुद्धा औषधी गुणधर्म आहेत. आयुर्वेद Ayurveda याचा वापर अनेक शतकांपासून करत आहे. जांभूळ डायबिटीज आणि अ‍ॅनिमियाच्या रूग्णांसाठी रामबाण आहे. हे ब्लड शुगर लेव्हल Blood sugar level वेगाने कंट्रोल करते.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

डायबिटीजसह अनेक आजार जांभूळ दूर ठेवते. एक्सपर्टनुसार एक कप जांभळात 20 ते 25 ग्रॅम कॅलरी असते.

जांभूळ शरीरातील स्टार्चचे उर्जेत रूपांतर करते. यात जी आय नावाचे तत्व भरपूर असते, जे डायबिटीजमध्ये सतत तहान लागणे आणि वारंवार लघवीला जाण्याची समस्या कमी करते.

जांभळाची साल आणि बी सुद्धा मधुमेहाच्या रूग्णांसाठी लाभदायक आहे.

जांभळात अँटी-ऑक्सीडंट, अँटी-इम्फ्लामेट्री गुणांसह फायबर, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम, आयर्न आणि व्हिटॅमिन-ए, बी, सी सुद्धा भरपूर असते. यामध्ये फायटोकेमिकल्स म्हणजेच ऑक्सॅलिक अ‍ॅसिड, गॅलिक अ‍ॅसिड आणि टॅनिक अ‍ॅसिड असते.

जांभळातचा ग्लायमेक्स इंडेक्स कमी असल्याने हे डायबिटीजची गुंतागुंत कमी करते. अँटी-डायबिटीज गुणांमुळे शुगर लेव्हल 30 टक्केपर्यंत कमी करू शकते.

एका संशोधनानुसार जांभळाच्या बी मध्ये 86.2 टक्के आणि गरात 53.8 टक्के मधुमेहविरोधी गुण आढळतात.

एका रिसर्चनुसार, जांभूळात ट्रायटरपेनोईड्स, ग्लायकोसाईड्स, अँथोसायनिन, ओलिक अ‍ॅसिड, सॅपोनिन फ्लेवोनोईड्स सारखे फायटोकेमिकल्स असतात.
जी पॅन्क्रीयाजच्या बीटा सेलला प्रभावित करणे आणि इन्सुलिनविरोध रोखण्यास जबाबदार असतात.
जांभूळच्या बीमध्ये जाम्बोलिन आणि जाम्बोसिन नावाचे कंपाऊंट आढळते,
जे ब्लड शुगरचा स्तर कमी करणे आणि ग्लूकोजचा स्तर चांगला करण्यास मदत करते.

टाइप – 2 डायबिटीजच्या अगोदर प्री-डायबिटीज असतो, परंतु यामध्ये रूग्णांना लक्षणे दिसून येत नाहीत.
या स्थितीच्या दरम्यान व्यक्तीला डायबिटीज होतो,
परंतु त्याच्या रक्तात शुगरची लेव्हल इतकीही नसते की ब्लड टेस्टमध्ये समोर येऊ शकते.
मात्र, या स्थितीमध्ये तुम्ही डाएट Diet आणि लाईफस्टाईलमध्ये बदल करून बाहेर पडू शकता.
सोबतच जांभळाचे सेवन तुम्ही या स्थितीतून बाहेर पडू शकता.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : diabetes diet 5 reasons why eating jamun can be beneficial for diabetic patients

हे देखील वाचा

Pune News | नवले ब्रिजजवळ भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत 43 वर्षीय सिव्हिल इंजिनिअर सरदेशपांडे यांचा मृत्यू

Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी-चिंचवड शहरात आज 442 जण ‘कोरोना’मुक्त, 240 नवीन रुग्णांची नोंद

Pune Corona : दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात 459 रुग्ण ‘कोरोना’मुक्त

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा