Diabetes Diet | डायबिटीजच्या रूग्णांनी करावे ‘या’ 4 गोष्टींचे सेवन, बॅलन्स राहील ब्लड शुगर; जाणून घ्या सविस्तर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes Diet | मधुमेहाच्या रुग्णांनी आहाराची (Diabetic Diet) काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांना खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. या रुग्णांनी त्यांच्या आहारात रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित (Blood Sugar Level Control) राहण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे ते जाणून घेऊया (Diabetes Diet)…

 

1. अंडी (Eggs)
अंडे हे सर्वात पौष्टिक पदार्थांपैकी एक आहे ज्यामध्ये भरपूर प्रोटीन (Protein) असतात. ते मधुमेह नियंत्रित करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करते (Diabetes Diet).

 

2. दलिया (Oatmeal)
मधुमेहाच्या रुग्णांसाठी दलिया खूप उपयुक्त आहे. हे ग्लुकोज (Glucose) कमी करण्यास मदत करू शकते. ते ग्लायसेमिक नियंत्रणात (Glycemic Control) ठेवून तुमची इन्सुलिन एकाग्रता वाढविण्यात देखील मदत करू शकते.

 

3. शेंगा (Legume)
शेंगांमध्ये भरपूर फायबर (Fiber) आणि प्रोटीन असतात जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप महत्वाचे असतात. त्यामुळे तुमच्या आहारात बीन्स (Beans), मटार (Peas) आणि डाळींचा (Pulses) समावेश करण्याचा प्रयत्न करा.

 

4. पालेभाज्या (Leafy Vegetables)
हिरव्या भाज्या अत्यंत पौष्टिक (Nutritious) असतात आणि त्यात खुप कमी पचण्याजोगे कार्ब्ज (Carbs) असतात. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो कारण त्या रक्तातील साखरेची पातळी राखतात.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Web Title :- Diabetes Diet | diabetes patients should consume these things blood sugar will remain in balance

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes Symptoms | अखेर डायबिटीजमध्ये पायांमध्ये का होतात वेदना? ‘या’ 3 टिप्समुळे मिळेल आराम; जाणून घ्या

 

Diabetes In Kids | तुमचे मुल डायबिटीजला तर बळी पडले नाही ना? ‘या’ 5 लक्षणांनी ओळखा; जाणून घ्या

 

Pune Crime | अल्पवयीन मुलींचा बलात्कार करुन त्यांना केले गर्भवती; पुण्यात एका दिवशी दोन घटनांमध्ये दोन गुन्हे दाखल