Diabetes Diet | मधुमेहाच्या रुग्णांनी हे ‘4’ पदार्थ खाल्यास नाही राहणार Blood Sugar Level ची चिंता, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes Diet | सध्याच्या युगात मधुमेह (Diabetes) हा आजार अत्यंत सामान्य झाला असून, प्रत्येक वयोगटातील लोकांना याचा त्रास होत आहे. मधुमेहाच्या रुग्णांना (Diabetes Patient) त्यांच्या रक्तातील साखरेच्या पातळीची (Blood Sugar Level) सर्वात जास्त काळजी असते. कारण जर ती वाढली किंवा खूप कमी झाली (Symptoms OF Diabetes), तर या लोकांसमोर मोठ्या समस्या उद्भवू शकतात (Diabetes Diet).

 

आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित (Blood Sugar Level Control) करण्यासाठी या रुग्णांनी कोणत्या गोष्टी खाव्यात. ज्यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते. तसेच साखरेची पाचळी नियंत्रणात राहण्यासाठी विशेष करून काळजी घेतली पाहिजे (Diabetes Causes). जाणून घेऊयात कोणते पदार्थ (Diabetes Diet) मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त असतात (Diabetes Diet To Control Blood Sugar Level).

 

पॉपकॉर्न (Popcorn) –
पॉपकॉर्नला एक हेल्दी स्नॅक्स सुद्धा म्हटलं जातं. मधुमेहाच्या पेशंटसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. पॉपकॉर्नमूळं रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. यामध्ये फायबर असल्यामुळे पचनक्रिया (Digestion Process) सुद्धा चांगली होते. तसेच पॉपकॉनमुळं पोटाच्या समस्या देखील दूर होतात.

 

दही (Curd) –
जर तुम्ही कमी चरबीयुक्त दह्याचे सेवन केलं, तर ते मधुमेहाच्या पेशंटसाठी अधिक आरोग्यदायी ठरेल. लो फॅट दह्यामध्ये (Low Fat Yogurt) कार्बोहायड्रेट जास्त असतात. तसेच अशा परिस्थितीमध्ये कमी चरबीयुक्त दही किंवा दही शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढवत नाही. दही खाल्ल्याने पोट भरलेलं राहतं. त्यामुळे रुग्ण वारंवार खाणं टाळतात आणि तसेच त्यामुळे वजन देखील व्यवस्थित राहण्यास मदत होते.

नट्स (Nuts) –
अक्रोड, काजू, बदाम, पिस्ता यांसारखे पदार्थ खाल्ल्याने साखरेची पातळी वाढत नाही. शेंगदाण्यांमध्ये पोषक तत्त्वे जास्त असतात. तसेच कार्बोदकाचे प्रमाण कमी असते. तर मधुमेहाच्या रुग्णांनी अक्रोड, काजू, पिस्ता, बदाम इत्यादी पदार्थ नियमित खावे. हे पदार्थ रक्तातील साखरेची पातळी वाढवत नाही. तसेच या पदार्थांच्या सेवनाने फायबरसारखे (Fiber) पोषक तत्त्वे शरीरास मिळतात. नट्स आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

 

अंडी (Egg) –
अंड्यामध्ये कार्बोदकाचे (Carbs) प्रमाण असते. त्यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी फारशी वाढत नाही.
सकाळी किंवा संध्याकाळी भूक भागवण्यासाठी तुम्ही एक किंवा दोन उकडलेली अंडी खाऊ शकता (Boiled Egg For Diabetes).
अंड्यामुळे फक्त मधुमेहालाच नाही, तर इतर अनेक आजारांवर फायदा होतो. कारण अंड्यामध्ये प्रथिने (Protein) भरपूर प्रमाणात असतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Diet | type 2 diabetes diet to control blood sugar level food popcorn yogurt nuts egg

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Health Tips | कडक उन्हामुळे त्रस्त असाल तर आरामासाठी तातडीने ‘या’ 5 टिप्स अवलंबा; जाणून घ्या

 

Skin Allergy Causes And Treatment | त्वचेची जळजळ-खाज सुटण्यावर ‘या’ उपायांनी सहज मिळू शकतो आराम; जाणून घ्या

 

Cold Drinks And Cancer Risk | कोल्ड्रिंक्सच्या अतिसेवनामुळे कॅन्सरचा धोका वाढतो? जाणून घ्या स्टडीमध्ये समोर आलेली माहिती