Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांनी ‘या’ 2 Dry Fruits पासून लांब राहावं, अन्यथा वाढेल Blood Sugar Level

पोलीसनामा ऑनलाइन टीम – हल्ली अनेकजणांना कोणताना-कोणता रोग असतोच. त्यामध्ये डायबिटीजचे प्रमाण (Diabetes Level) अधिक असल्याचं अढळून येते. (Diabetes) डायबिटीज असलेल्या रुग्णांनी त्यांच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. जेणेकरून त्यांची साखरेची पातळी नियंत्रणात (Sugar Level Control) राहते. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी अनेकजण ड्रायफ्रुट्सचे सेवन करतात (Diabetes). परंतू काही ड्रायफूट्स खाल्ल्याने आपली रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) वाढते. आज आम्ही याचबद्दल तुम्हला माहिती देणार आहोत (Dry Fruits Avoided For Diabetes Patient).

 

1. खजूर (Dates)
खजूरमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असल्याचे आढळून येते. ते खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मधुमेहाच्या रुग्णांनी खजूरचे सेवन टाळायला हवे. (Diabetes)

 

2. मनुका (Plum)
मनुका मध्ये ग्लुकोज (Glucose) अधिक प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण खूप वाढते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी मनुका खाऊ नये.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes | dry fruits avoided for diabetes patient date palm raisins to control blood sugar level

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Benefits Of Lady Finger | भेंडी खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

 

Hair Fall Tips | आता आणखी नाही गळणार डोक्यावरील केस, फक्त या गोष्टीचा करावा लागेल वापर; जाणून घ्या

 

Historical Verdict | आई-वडिलांचा छळ करणार्‍या मुलांना जावं लागेल थेट घराबाहेर, हरिद्वार कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय