Diabetes Foods | डायबिटीजच्या रूग्णांसाठी रामबाण आहेत ‘ही’ 4 फळे, कंट्रोल होईल ब्लड शुगर लेव्हल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes Foods | मधुमेही रुग्णांना (Diabetic Patients) त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते, अन्यथा त्यांची ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) काही वेळा नियंत्रणाबाहेर जाऊ शकते (Diabetes Dietary Care). मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांनी सकस आहार घेणे आवश्यक आहे, ज्यामध्ये फळांचा समावेश आहे, परंतु शुगरचे रुग्ण प्रत्येक फळ खाऊ शकत नाहीत (Diabetes Foods). कोणती फळे खाल्ल्याने मधुमेहात फायदा होतो ते जाणून घेवूयात (Fruits For Diabetic Patients)…

 

मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही फळे फायदेशीर (These Fruits Are Beneficial For Diabetics)

1. किवी (Kiwi)
किवीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इम्फ्लेमेटरी गुणधर्म (Antioxidant And Anti-Inflammatory Properties) असतात, तसेच व्हिटॅमिन-सी, कॅल्शियम आणि पोटॅशियम (Vitamin-C, Calcium And Potassium) सारखे पोषक घटक आढळतात. मधुमेहाच्या रुग्णांनी किवीचा ज्यूस आणि सॅलड जरूर खावे, जेणेकरून त्यांचे आरोग्य चांगले राहिल (Diabetes Foods).

 

2. जांभुळ (Black Plum)
उन्हाळ्यात जांभुळ खाणे फायदेशीर ठरू शकते. या फळाची चव सर्वांना आकर्षित करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते आवश्यक आहे कारण ते ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवते. त्याच्या बियांचे चूर्ण बनवून खाल्ल्यानेही फायदा होतो.

 

3. संत्रे (Orange)
संत्रे हे व्हिटॅमिन सी चा समृद्ध स्त्रोत आहे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

4. पेरू (Guava)
डायबिटीज च्या रुग्णांसाठी पेरू खाणे खूप चांगले मानले जाते कारण या फळामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन एचे गुणधर्म आढळतात. याशिवाय फायबरच्या गुणधर्माचा फायदा घेता येतो. यात ग्लुकोज इंडेक्स कमी असल्याने साखर नियंत्रणात राहते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Foods | diabetes fruits kiwi black plum orange guava blood sugar level health benefits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Worst Foods For Cholesterol | कोलेस्ट्रॉल वाढवतात ‘हे’ 5 फूड्स, आजपासून व्हा दूर

 

White Hair Problem | ‘या’ बियांमुळे पांढरे केस पुन्हा होतील काळे, जाणून घ्या वापरण्याची पद्धत

 

Neem Juice Benefits | उन्हाळ्यात प्या कडुलिंबाचा ज्यूस, रोज प्यायल्याने दूर होतील ‘हे’ आजार; जाणून घ्या