Diabetes | 7 दिवसात डायबिटीज कमी करू शकते ‘हे’ विशेष फळ, पुण्यातील डॉ. उन्नीकृष्णन आणि ‘श्रीकाकुलम’चे डॉ. राव यांचे संशोधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Diabetes | मागील दोन वर्षात डायबिटीज रूग्णांच्या (diabetic patients) संख्येत मोठी वाढ झाली आहे. असे असतानाच महाराष्ट्रातील (Maharashtra) आणि आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) च्या काही डॉक्टरांना (doctors) एक विशेष फळ (special fruit) ब्लड शुगर (blood sugar) वर उपयोगी असल्याचे आढळले आहे. डॉक्टरांच्या संशोधना (research) नुसार, डायबिटीजवर (Diabetes) फणस खुपच लाभदायक (jackfruit beneficial in diabetes) असल्याचे आढळले आहे. तुम्ही कच्च्या फणसाची भाजी तर पिकलेला फणस इतर फळांप्रमाणे खाऊ शकता.

अंतरराष्ट्रीय जर्नल ’नेचर’मध्ये प्रसिद्ध संशोधनानुसार, फणस (jackfruit) खुप प्रभावी पद्धतीने डायबिटीज नियंत्रित करतो. पुण्याच्या चेलाराम डायबिटीज इन्स्टीट्यूटचे सीईओ ए. जी. उन्नीकृष्णन (CEO of Pune’s Chelaram Diabetes Institute, A. G. Dr. Unnikrishnan) आणि श्रीकाकुलम सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये सामान्य उपचारचे सहायक प्रोफेसर डॉ. गोपाळ राव (Assistant Professor of General Medicine at Srikakulam Government Medical College, Gopal Rao) यांनी यावर संशोधन केले आहे. या डॉक्टरांनुसार, डायबिटीज रूग्णांमध्ये फणसाचे खुप चांगले परिणाम दिसू आले आहेत (Jackfruit has shown very good results in diabetic patients).

संशोधनात आढळले की, फणसाचे पीठ (jackfruit powder) सात दिवसात ब्लड ग्लुकोज कमी करते. डॉक्टर राव यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, अमेरिकन डायबिटीज असोसिएशनद्वारे करण्यात आलेल्या संशोधनाचे निष्कर्ष डायबिटीज नियंत्रित करण्यात खुप महत्वाचे ठरू शकतात.

विशेषता भारतात जिथे खाण्या-पिण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. संशोधनासाठी आम्ही टाईप-2 डायबिटीजच्या 40 रूग्णांच्या आहारात तांदूळ आणि गव्हाच्या ऐवजी फणसाचे पीठ दिले.

डॉक्टर राव यांनी म्हटले की, आम्ही तीन महिन्यापर्यंत 30 ग्रॅम फणसाची पावडर रूग्णांना दिली.
तीन महिन्यानंतर त्यांच्या फास्टिंग ब्लड शुगर,
पोस्टप्रांडियल ब्लड ग्लूकोज आणि HbA1c चा स्तर खुप कमी दिसून आला.
याशिवाय या रूग्णांचे वजनसुद्धा कमी दिसून आले.

मात्र, पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतीय डायबिटीजचा एक वेगळा पॅटर्न दिसून येतो.
येथे डायबिटीजच्या 30 टक्केपेक्षा जास्त रूग्ण लठ्ठपणाच्या श्रेणीत येत नाहीत.
संशोधनानुसार फणसाचे पीठ ब्लड शुगर कमी करण्यासह ग्लायसेमिक नियंत्रणात सुद्धा सुधारणा करते.

Web Titel :- Diabetes | jackfruit in diet help lower diabetes

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aadhaar verify | घरबसल्या ऑनलाइन व्हेरिफाय होईल ‘आधार’, फॉलो करा ‘ही’ सोपी प्रोसेस

Tuljapur Crime | खोटे सोने तारण ठेऊन बँकेला लाखोंचा गंडा, 4 जणांना अटक

Pune Crime | सोसायटीच्या वर्गणीवरुन दोन कुटुंबात तुफान राडा, 5 जणांवर FIR