Diabetes Symptoms | टाइप 2 डायबिटीजचे ‘हे’ असामान्य लक्षण, तुमच्यामध्ये तर दिसत नाही ना? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – टाईप-२ मधुमेहाची लक्षणे (Type 2 Diabetes Symptoms) ही वेळीच ओळखता आली तर लगेच उपचार करून मधुमेह (Diabetes) आटोक्यात आणता येतो. मधुमेह हा एक सामान्य आजार आहे. भारतासह जगभरात मधुमेहाचे खुप रुग्ण आहेत. मधुुमेहाची लक्षणे (Diabetes Symptoms) वेळीच आढळूून आली तर गंभीर स्थिती येण्यापूर्वीच त्याच्यावर उपचार करता येतात. टाईप २ मधुमेहाची काही असामान्य लक्षणे देखील आहेत, जी शोधून त्यावर उपचार केले जाऊ शकतात (Diabetes Symptoms).

 

मधुमेहाची लक्षणे (Diabetes Symptoms) :
जगात तसेच भारतातही अनेकांना मधुमेहाने ग्रासले आहे. इंडियन जर्नल ऑफ थॅल्मोलॉजीच्या (Indian Journal Of Ophthalmology) मते, २०४५ पर्यंत भारतात सुमारे ३५.७ दशलक्ष लोकांना मधुमेहाचे निदान होऊ शकते. जेव्हा आपल्याला मधुमेह असेल तेव्हा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित (Blood Sugar Level Control) करणे खुप महत्वाचे आहे.

 

साधारणतः
डोळ्यांत अंधुक होणे, मो मोतीबिंदू, काचबिंदू, जखमा लवकर न भरणे, वारंवार डोकेदुखणे, रोगप्रतिकारक शक्तीकमकुवत होणे, हृदयाची गती जलद होणे ही मधुमेहाची लक्षणे असू शकतात (Symptoms & Causes Of Diabetes). परंतु शरीरात दिसणारी काही असामान्य लक्षणे दे देखील मधुमेहाचे लक्षण असू शकतात. या असामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी, एखाद्याने त्वरित डॉक्टरांना भेटले पाहिजे.

टाईप २ मधुमेह असामान्य लक्षणे (Unusual Symptoms Of Type 2 Diabetes) :
नेहमीपेक्षा जास्त लघवी येणे (विशेषत: रात्री), सतत तहान लागलेली असते. खुप थकल्यासारखे वाटते. कष्ट न करता वजन कमी करणे, खाजगी भागाजवळ खाज सुटणे किंवा फोड येणे किंवा जखम बरी होण्यास जास्त वेळ लागतो. डोळ्यांनी दिसत नाही.

 

तज्ज्ञांच्या मते रक्तातील साखर जास्त असणार्‍या व्यक्तींमध्ये मधुमेहामुळे त्वचेशी संबंधित काही विकारही दिसून येतात. हा विकार मज्जातंतूंवर परिणाम करतो. मधुमेह असलेल्या लोकांमध्ये एन्थोसिस नायग्रिकन्सची स्थिती देखील सामान्यतः दिसून येते. ही त्वचेवर दिसणारी अशी स्थिती आहे. जी त्वचेच्या पटांवर एक विस्तृत काळी खूण बनवते. ही सहसा मानेच्या मागील बाजूस दिसून येते.

 

रेगेन लॅबबरोबर काम करणारे कॉस्मेटिक डॉक्टर ज्युली युलियट गुसारोवा यांच्या मते, तळवे, काखेत किंवा मानेत दिसणार्‍या या शरीराच्या विविध भागात त्वचेच्या या घड्यांना अ‍ॅकँथोसिसना यग्रिकॉन्स म्हणतात. काही लोक म्हणतात की, या डिसऑर्डर असलेल्या या लोकांची त्वचा जाड झाली आहे. असेन्थ्रोसिस नायग्रिकॉन्सला त्याच्या मूलभूत समस्येप्रमाणे म्हणजेच मधुमेहासारखे उपचार केले जातात.

 

मधुमेहाची लक्षणे श्वासाद्वारे ओळखा (Recognize The Symptoms Of Diabetes By Breathing) :
जर एखाखाला मधुमेह असेल तर त्यांचा गोड वास घेणारा श्वास मधुमेह केटोसिडोसिस (डी के ए) दर्शवू शकतो.
त्यावर उपचार झाले नाहीत तर जीव जाऊ शकतो. जेव्हा शरीरात केटोसिडोसिस प्रवेश करते तेव्हा ही स्थिती उद्भवते.
जेव्हा एखादी व्यक्ती जास्त चरबीचे सेवन करते आणि कार्ब आणि प्रथिनेयुक्त पदार्थ कमी खातात तेव्हा ही अशी स्थिती निर्माण होते.

सोप्या शब्दांत सांगायचे तर, जेव्हा शरीरात ऊर्जेसाठी पुरेसे ग्लुकोज नसते तेव्हा शरीर त्याऐवजी जी चरबी वापर ऊर्जा म्हणून करू लागते.
हे केटोसिडोसिस तयार करते ते ज्यामुळे श्वासाचा वास बदलतो. युके नॅशनल डायबिटीज ऑडिट्स (UK National Diabetes Audits)
यांच्या मते डीकेएयू यूकेमध्ये दरवर्षी र्षी टाइप १ मधुमेह असलेल्या सुमारे ४ टक्के शरीरात कमी ग्लुकोज २४ तासांच्या आत उद्भवू शकते.
या काळात तहान लागणे, जीभ सुकणे, लघवी नियमित होणे, आजारी पडणे आणि पोटातही वेदना होणे, असे प्रकार वाढीस लागतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Symptoms | type 2 diabetes unusual symptoms type 1 diabetes losing weight sweet breath dark skin tiredness

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Weight Loss Tips | वजन कमी करायचंय? ‘हे’ 8 पदार्थ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खा, होईल फायदा, जाणून घ्या

 

Lung Cure | फुफ्फुसाच्या समस्येचा सामना करत असाल तर वाढू शकतो कार्डियक अरेस्टचा (Cardiac Arrest) धोका; ‘या’ 5 पध्दतीनं बाळगा सावधगिरी, जाणून घ्या

 

Blood In Urine | यूरिनमध्ये रक्त येणे ‘या’ जीवघेण्या आजाराचा आहे संकेत, दुर्लक्ष करणे पडेल महागात!