पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – diesel Petrol price hike|  तेल कंपन्यांनी एक दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. या अगोदर २० जून रोजी पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली होती. पेट्रोलच्या दरात आज लिटरमागे २६ पैशांंनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यात आज पेट्रोलचे दर प्रति लिटर १०३.२८ रुपये असणार आहेत. डिझेलच्या दरातही २७ पैसे लिटरमागे महागले आहे. डिझेलचा आजचा दर ९३.९० रुपये लिटर झाला आहे. diesel Petrol price hike again

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

पॉवर पेट्रोलच्या दरात लिटरमागे २७ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पॉवर पेट्रोलचा दर प्रति लिटर १०६.९७ रुपये झाला आहे. गेल्या मे महिन्यात पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ३.७० रुपयांनी वाढ झाली आहे. १ जून पासून २२ जूनपर्यंत पेट्रोलच्या दरात ३.१३ रुपयांनी महागले आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : diesel Petrol price hike again

हे देखील वाचा

Rain Rest | राज्यात आगामी 2 दिवसासाठी हवामान विभागाकडून कोठेही अलर्ट नाही, पावसाची विश्रांती

Pimpri Chinchwad News | भोसरी पोलिसांकडून तिघांना अटक, पिस्तूलासह 4 काडतुसे हस्तगत

Earn Money | कमाईची संधी ! 23 जूनला 290 रूपये लावून तुम्ही बनू शकता लखपती! जाणून घ्या कुठे लावायचा आहे पैसा?

Pune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची फसवणूक; बापलेकांना लोणी काळभोर पोलिसांनी पाकिस्तान सीमेवरून केले अटक