Diet Tips | दररोज ‘या’ 7 गोष्टींचं करा सेवन ! थकवा, अशक्तपणा आणि प्रोटीनची कमी करा दूर, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diet Tips | प्रोटीन एक असे तत्व आहे जे शरीराची क्षमता वाढवते. कोरोनाच्या रूग्णांना प्रोटीनयुक्त वस्तू सेवन करण्याची आवश्यकता असते. यामुळे शरीराला मजबूती मिळते. मांसपेशींमध्ये सुधारणा होते. यासाठी तुम्ही पनीर, चिकन, अंडी, डाळ इत्यादी सेवन (Diet Tips) करू शकता.

आजारपणाचा थकवा आणि कमजोरी दूर करण्यासाठी कार्बोहायड्रेटयुक्त वस्तू सेवन केल्या पाहिजेत. रोज किमान 150 ग्रॅम कार्बोहायड्रेटचे सेवन केले पाहिजे. यासाठी तुम्हाला खाण्यात धान्य, भाज्या, डाळ आणि शेंगांचा समावेश केला पाहिजे.

कोरोनाच्या रूग्णांना आपल्या खाण्यात फायबरयुक्त वस्तूंचा समावेश केला पाहिजे. यासाठी ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन करावे. जास्त फळांचा रस पिण्याऐवजी ती चावून खावीत.

व्हिटॅमिन डी ची कोरोनाच्या रूग्णांना आवश्यकता असते. कोरोनाच्या रूग्णांमध्ये याची कमतरता असू शकते. यासाठी अंडी, सोयाबिन मासे इत्यादीचे सेवन करा. याशिवाय कॅल्शियमयुक्त पदार्थ सेवन करा.

डाएटमध्ये डेयरी उत्पादनांचा समावेश करा.
यातील प्रोबायोटिक्स पोटाचे आरोग्य मजबूत करतात. यासाठी दही, दूध, टोफूचे सेवन करा.

रोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या.
याशिवाय कार्डियक आणि किडनीच्या रूग्णांनी पाण्याच्या प्रमाणाकडे लक्ष ठेवले पाहिजे.

दिवसात थोडे-थोडे आणि अनेकदा खाल्ले पाहिजे.
एकदाच जास्त खाणे टाळावे. नरम, हलके पदार्थ खावेत जे सहज पचू शकतात.

Web Title :- diet tips to get rid body weakness eat these healthy foods

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Tokyo Olympics | मेडल जिंकण्यापूर्वी बोट रिपेयर करण्यासाठी महिला खेळाडूने केला ‘कंडोम’चा वापर, व्हिडिओ पाहून लोक होत आहेत ‘हैराण’

Gold Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या आजचे दर 

Afghanistan | तालिबानने दानिश सिद्दीकीला जिवंत पकडले आणि नंतर निर्दयीपणे केली हत्या, अमेरिकन मॅगझीनमध्ये दावा