आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या ‘विद्यार्थ्यांना’ येणार अडचणी, मात्र ‘या’ राशीच्या व्यवसायिकांना होणार ‘धनलाभ’

पोलीसनामा ऑनलाईन टीम –
मेष रास –

meshpng
आज यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करत असाल तर नक्की सफलता मिळेल. व्यवसायात मात्र मंदी येईल. सहकाऱ्यांबरोबर वाद होतील. कौटूंबिक तणाव वाढेल.

वृषभ रास –
Vrishabh
दूर प्रवासाचा योग रद्द होईल. मुलाखतीत यश मिळेल. प्रेम प्रसंगात समस्या येतील. मित्रांबरोबर देखील वाद होतील. धन प्राप्तीची शक्यता आहे.

मिथुन रास –
mithun
कामात मन लागणार नाही. कुटूंबात वाद होतील. पतीबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. गुरुच्या अशिर्वादाने आजचा दिवस यशस्वी होईल.

कर्क रास –
karka
कोणतीही जोखीम उचलू नका. आरोग्याची काळजी घ्या. मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम तुमच्या हातून पार पडेल.

सिंह रास –
sinha
व्यवसायात यश मिळेल. सोन्या चांदीचे व्यवसायिक संभाळून व्यवहार करा. विद्यार्थ्यांना दिवस कठिण जाईल. नोकरी करणाऱ्यासाठी दिवस चांगला असेल.

कन्या रास –
kanya
प्रेमात वाद होण्याची शक्यता आहे. कामात लक्ष द्या. कुटूंबाकडे दूर्लक्ष करु नका. एक चूक धोकादायक ठरु शकते, सावध रहा.

तुळ रास –
tula
मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्याना लाभ मिळेल. जमिनी संबंधित कामात नाराजी हाती येईल. शेअर बाजारातील गुंतवणूक लाभकारक ठरणार नाही.

वृश्चिक रास –
vruchik
कोणावरीही संशय घेऊ नका, नुकसान होईल. कायदेशीर अडचणी येतील. पैशांचा दुरुपयोग होईल. संध्याकाळची वेळ उत्तम असणार आहे.

मकर रास –
MAKAR
जमिनीच्या व्यवहारात लाभ होण्याची शक्यता आहे. वाहन अपघात होऊ शकतो, सावध रहा. आरोग्याच्या समस्या जाणवतील.

कुंभ रास –
kumbha
अविवाहितांसाठी आज शुभ बातमी कानावर येऊ शकते. कुटूंबात मंगलकार्य पार पडेल. परदेश प्रवासाचा योग आहे. अडून राहणारे पैसे परत मिळतील.

धनू रास –
dhanu
चूका केल्यास पश्चाताप होईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामात लक्ष द्या. नव्या व्यवसायाची सुरुवात करणार असाल तर दिवस चांगला आहे.

मीन रास –
min
आज भाग्य तुम्हाला साथ देईल. नोकरी मिळण्याचा योग आहे. एखाद्या ठिकाणी निवड होऊ शकते. अतिरिक्त खरेदीमुळे आर्थिक समस्या उद्भवू शकते.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like