Digital Currency | भारतात डिजिटल करन्सी आणण्याची तयारी करतेय RBI, जाणून घ्या नोटांपेक्षा किती असेल वेगळी, काय होणार सामान्य लोकांना फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतात डिजिटल पेमेन्ट (Digital Currency) अ‍ॅप्स आल्यानंतर हार्ड कॅशचा फ्लो (Flow of hard Cash) खुप कमी झाला आहे. डिजिटल पेमेन्ट अ‍ॅप्सशिवाय ऑनलाइन ट्रांजक्शनने देशात हार्ड कॅशचा वापर खुप मर्यादित केला आहे. तुम्ही हे ऐकून हैराण व्हाल की आगामी काळात हार्ड कॅशचा वापर आणखी कमी होऊ शकतो. होय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) देशभरात डिजिटल करन्सी (Digital Currency) आणण्याचा विचार करत आहे.

RBI ज्या डिजिटल करन्सीबाबत विचार करत आहे ती पूर्णपणे बिटकॉइन (Bitcoin) सारखी असेल. म्हणजे व्यवहारांसाठी प्रिंटेड नोट किंवा नाणी (printed notes or coins) द्यावी लागणार नाहीत, तुम्ही डिजिटल करन्सीने डायरेक्ट व्यवहार (transactions with digital currency) करू शकतील. डिजिटल करन्सीच्या माध्यमातून होणार्‍या व्यवहारात (digital currency transactions) कुणीही तिसरी पार्टी सहभागी होणार नाही. No third party will be involved.

म्हणजे यामध्ये केवळ पेमेंट करणारा असेल आणि पेमेंट प्राप्त करणारा असेल. अगदी तसेच जसे कॅशच्या व्यवहारात असेल. डिजिटल करन्सी प्रिंटड नोटांपेक्षा किती वेगळी असेल आणि सामान्य लोकांना याचा कोणता फायदा होईल? जाणून घेवूयात.

 

 

अशी असेल भारताची डिजिटल करन्सी…

आरबीआय डेप्युटी गव्हर्नर टी. रविशंकर यांनी म्हटले, इतर देशांप्रमाणे भारताला सुद्धा डिजिटल करन्सीची आवश्यकता आहे, जी क्रिप्टोकरन्सीचे नुकसान टाळू शकते.

हे तुमच्या कॅशचे इलेक्ट्रॉनिक व्हर्जन असेल.

यात मध्यस्थ नसेल.

डिजिटल करन्सी पूर्णपणे कॅशप्रमाणे करता येईल केवळ याची पद्धत हार्ड कॅशपेक्षा वेगळी इलेक्ट्रॉनिक होईल.

सध्याच्या डिजिटल पेमेंटमध्ये मध्यस्थाची भूमिका बँक साकारते.

चारी होण्याची भीती असणार नाही.

बाळगण्यास सोपी असेल.

  क्रिप्टोकरन्सी सारखी पारदर्शक असेल भारताची डिजिटल करन्सी.

 

Web Title : digital currency | rbi preparing to bring digital currency in india know how it will be different even though it is like cryptocurrency

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Viral Video | अंडरविअरवर मासे पकडण्यासाठी गेला तरूण, खेकडयाने डायरेक्ट धरला प्रायव्हेट पार्ट; पुढं झालं असं काही….(व्हिडीओ)

Praniti Shinde | आमदार प्रणिती यांच्या मंत्रिपदासाठी सुशीलकुमार शिंदेंनी आमदाराला पाडले; ‘या’ माजी मंत्र्याचा मोठा गौप्यस्फोट

Tokyo Olympic | गोल्ड मेडलिस्ट टॉम डेले प्रेक्षकांमध्ये बसून स्वेटर विनताना दिसला, फोटो झाला जोरदार Viral (व्हिडीओ)