Digital-Social Media Training Camp Pune | आगामी निवडणुकीत ‘डिजिटल कार्यकर्त्यां’मुळे मिळेल नवसंजीवनी; रविवारी पुण्यात डिजिटल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Digital-Social Media Training Camp Pune | कोणत्याही नेत्याला (Political Leader) त्याच्या इच्छित स्थळी पोचविण्यासाठी दिवसरात्र कार्यकर्ता सातत्याने प्रयत्न करत असतो. आजच्या डिजिटल (Digital Media) जगात कार्यकर्ते देखील नेत्यांप्रमानेच स्मार्ट होणे अपेक्षित असते. सोशल मीडिया (Social Media) हे असे माध्यम आहे की ज्यातून नेता आणि कार्यकर्ता हे एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतात. यासाठी सोशल मीडियावर नेता व कार्यकर्ता या दोघांनाही सोशल मीडियावर आपला वावर अधिक स्मार्ट करणे अपेक्षित आहे. याचं पार्श्वभूमीवर पुणे येथे रविवार दिनांक (10 एप्रिल 2022) रोजी डिजिटल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे (Digital-Social Media Training Camp Pune) आयोजन करण्यात आले आहे.
पुणे येथील कावेरी मीडिया (Kaveri Media) आणि बॅनियन ट्रीज सोल्युशन (Banyan Tree Solutions) यांच्या वतीने राज्यातील आगामी निवडणूकाच्या (Maharashtra State Elections) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी एकदिवसीय “डिजिटल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरा”चे आयोजन केले आहे. रविवार (दिनांक 10 एप्रिल 2022) रोजी द कोरोनेट हॉटेल, आपटे रोड, डेक्कन जिमखाना, पुणे येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे शिबीर होणार आहे. संपूर्ण शिबिर मातृभाषा मराठीमध्ये आयोजित करण्यात आले आल्याचे सांगण्यात आले आहे. (Digital-Social Media Training Camp Pune)
शिबिरात प्रात्यक्षिकासह मागर्दर्शन करण्यात येणार असून फेसबुक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram), ट्विटर (Twitter), व्हॉट्स ॲप (WhatsApp), यूट्यूब (YouTube) माध्यम सोप्या पद्धतीने हाताळणे, ग्राफ़िक डिज़ाइन बनविने, ऍनिमेशन वीडियो बनवने, Bulk SMS, Bulk ई-मेल, Bulk व्हाट्सएप मार्केटिंगच्या पद्धती, कमी खर्चात वेबसाइट बनवणे, फेसबुक पेज, स्ट्रॅटेजी मॅनेजमेंट, डेटाबेस बनविणे, अपडेट करणे, Ads बनविणे – Content मार्केटिंग, सामाजिक माध्यमे Social Media – सोप्या आणि नवीन मार्केटिंग पद्धती, – ऑटोमेशन, Blogging, Image Editing, Search Engine Optimization (SEO) आदी घटकांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
दरम्यान, कार्यशाळेत सर्व पक्षाचे नेते, आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते, तरुण-तरुणी, महिला, लघु, मध्यम व्यवसाईक, उद्योजक आदींना सहभागी होता येणार आहे.
कार्यशाळेत डिजिटल मार्केटिंग तज्ञ (Digital Marketing Experts)
पुष्कर मालवणकर Pushkar Malvankar (संचालक मालवणकर बिझनेस एंपायर – Malvankar Business Empire ) आणि ऑनलाईन डिजिटल एक्स्पर्ट मयूर गलांडे
(Mayur Galande) (सब एडिटर – ऑनलाईन) शिबिरार्थींना मार्गदर्शन करणार आहेत.
शिबिरात सहभागी होण्यासाठी लिंक – https://forms.gle/tPkcrpoyAAL7HnVn7
संपर्कासाठी मोबाईल नंबर – 9011122680, 985057755
Web Title :- Digital-Social Media Training Camp Pune | Digital activists will revive the upcoming maharashtra state elections; Digital worker training camp in Pune on Sunday
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Azaan On Loudspeaker | ‘महाविकास’चंही ठरलं ! अजानबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांचे मोठं वक्तव्य