रूममेट्ससोबतचं ‘भांडण’ की वडिलांचं ‘आजार’पण ! अभिनेत्री सेजल शर्मानं का केली आत्महत्या ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दिल तो हॅप्पी है जी या मालिकेतून लोकप्रियता मिळवणारी 26 वर्षीय अभिनेत्री सेजल शर्माच्या आत्महत्येच्या घटनेनं सर्वजण हादरले आहेत. शुक्रवारी सेजलनं तिच्या रूममध्ये आत्महत्या केली. अनेकांना या घटनेमुळे धक्का बसला आहे.

View this post on Instagram

Happy 2020🎈🎈🎈 Pic credits : @casaurabhpatwari

A post shared by Sejal Sharma (@i_sejalsharmaofficial) on

सेजलनं का केली आत्महत्या ?

काशीमीरा पोलिसांनी सेजलच्या मृत्यूची केस आत्महत्या म्हणून नाही तर अ‍ॅक्सिडेंटल केस म्हणून दाखल करून घेतली आहे. पोलिसांनी सेजलच्या मैत्रिणींची चौकशी केली आहे, ज्यात तिची रूममेट आहे. सेजलच्या मृत्यू दरम्यान तिच्या दोन्ही रूममेट फ्लॅटमध्येच होत्या. असंही म्हटलं जात आहे की, सेजलचं काही कारणावरून तिच्या रूममेट्ससोबत काही भांडण झालं होतं. यानंतर तिनं स्वत:ला रूममध्ये बंद करून घेतलं होतं. यानंतर तिचा मृत्यू झाला.

सेजलनं सुसाईड नोटही लिहली आहे ज्यात तिनं तिच्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार ठरवलेलं नाही. असंही सांगितलं जात आहे की, सेजल तिच्या वडिलांची प्रकृती खराब असल्यानं डिप्रेशनमध्ये होती.

View this post on Instagram

“Every little thing is gonna be alright!” – Bob Marley

A post shared by Sejal Sharma (@i_sejalsharmaofficial) on

सेजल मीरा रोडच्या शिवीर गार्डनमध्ये रॉयल नेस्ट हाऊसिंग सोसायटीत सेकंड फ्लोरवर भाड्यानं रहात होती. सेजलचा को-अ‍ॅक्टर अरू वी वर्मानं तिच्या मृत्यूची माहिती दिली आहे.

View this post on Instagram

Right in the Feels !

A post shared by Sejal Sharma (@i_sejalsharmaofficial) on

आमिर खानसोबत केली होती Vivo स्मार्टफोनची जाहिरात

सेजलबद्दल सांगायचं झालं तर तरी उदयपूरची रहिवासी होती. दिल तो हॅप्पी है जी हा तिचा पहिला टीव्ही शो होता. तिनं अनेक जाहिराती आणि एका वेब सीरीजमध्येही काम केलं होतं. आजाद परिंदे असं या वेब सीरीजचं नाव आहे. तिनं आमिर खान सोबत Vivo स्मार्टफोनच्या एका जाहिरातीत काम केलं होतं.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like