Dilip Kumar | ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार पुन्हा रुग्णालयात दाखल

मुंबई न्यूज (Mumbai News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  बॉलिवूड जगतातील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांना श्वास घेण्यास त्रास (After Breathing Issues) होत असल्याने मुंबईतील हिंदुजा रूग्णालयात (Hinduja Hospital) दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते डॉ. नितिन गोखले यांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. तुम्ही त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करा, असे सायरा बानो यांनी म्हटले आहे. dilip kumar hospitalized in hinduja hospital

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

काही दिवसांपूर्वी देखील दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना हिंदूजा रूग्णालयात दाखल केले होते. तेंव्हा त्यांना श्वास घेण्यास अडथळे येत होते.
तपासणीत त्यांच्या फुफ्फुसांच्या बाहेर लिक्विड जमा झाला होते.
उपचारानंतर लिक्विड बाहेर काढण्यात आले होते.
त्यानंतर त्यांना डिसचार्ज मिळाला होता. तेंव्हा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका,
असे खुद्द दिलीप कुमार यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले होते.

Web Title : dilip kumar hospitalized in hinduja hospital

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

कामाच्या गोष्टी ! 1 जुलैपासून बदलतील बँकिंग, LPG, टॅक्ससह अनेक नियम, इथं वाचा संपुर्ण अपडेट

भारत बायोटेकला मोठा ‘झटका’ ! भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ब्राझिलने केला ‘कोव्हॅक्सिन’चा 324 मिलियन डॉलरचा करार रद्द

Form 16 काय आहे आणि तो कुठे उपयोगी पडतो, जाणून घ्या याच्याशी संबंधीत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

पुण्यात 10 वी, 12 वी पास तरुणांसाठी नोकरीची संधी; 5 जुलै रोजी ऑनलाइन रोजगार मेळावा, या पदासाठी होणार भरती