Dilip Walse Patil | समीर वानखेडेंच्या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी ‘जुजबी’ चर्चा; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले… (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Dilip Walse Patil | ड्रग्स प्रकरणाला (Mumbai Drugs Case) दररोज नवीनच खुलासे होताना पाहायला मिळत आहेत. प्रभाकर साईलने (Prabhakar Sail) एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. 25 कोटीची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आल्याने समीर वानखेडे अडचणीत आले आहेत. तर काही दिवसांपासून अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हेही वानखेडेवर आरोप करीत आहेत. नुकतंच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जंयत पाटील (Janyat Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यानंतर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

पत्रकारांशी बोलताना दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले, समीर वानखेडे प्रकरणावर आपली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासोबत जुजबी चर्चा झाल्याची माहिती गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिली आहे. तसेच, याबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका ते स्वत:च स्पष्ट करतील असं देखील वळसे-पाटील सांगितलं आहे. तर, प्रभाकर साईलचं प्रतिज्ञापत्र मी पाहिलं आहे. त्यांना जी स्वत:च्या जीवाची भीती वाटते त्यासाठी त्यांनी संरक्षण मागितलं होतं. त्यांना पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली असल्याची माहितीही वळसे-पाटील यांनी दिली आहे.

 

Web Title :- Dilip Walse Patil | aryan khan drugs case discussion between cm uddhav thackeray and home minister dilip walse patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 44 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

MLA Nitesh Rane | ‘अभिनेता सुशांत सिंह प्रकरणातील ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल करणार’ – नितेश राणे

Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; ‘द गेम चेंजर्स’ संघाने उद्घाटनाचा दिवस गाजवला

Aryan Khan Drugs Case | ‘मी समीर वानखेडेंना ओळखत नाही, आर्यननेच फोन करण्याची विनंती केली होती’; माझ्या जीवाला धोका’, किरण गोसावीचा खुलासा

Pune Navale Bridge | नवले पूलाची समस्या सोडविण्यासाठी पुणे महापालिका उचलणार ‘हे’ पाऊल, महापौरांनी दिले आदेश

Pune Corporation GB | नाना पेठेतील ‘दि डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया’ संस्थेस 30 वर्षे भाडेकरार वाढीस मुदतवाढ; सर्वसाधारण सभेत एकमताने निर्णय (Live Video)