Dilip Walse Patil | गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना ‘कोरोना’ची बाधा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Dilip Walse Patil | राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना कोरोना संसर्गाची (Corona infection) लागण झाली आहे. वळसे पाटील यांनी स्वत: ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. ‘कोरोना सदृश्य लक्षणं दिसत असल्यानं मी माझी टेस्ट केली असून माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह (covid positive) आला आहे. अशी माहिती गृहमंत्री वळसे पाटील यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.

नागपूर आणि अमरावती दौऱ्यादरम्यान तसेच अन्य कार्यक्रमाप्रसंगी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं व कोरोना नियमांचं काटेकोर पालन करावं, असं आवाहन दिलीप वळसे पाटलांनी (Dilip Walse Pati) केलं आहे. त्याचबरोबर माझी प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत. अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली.

 

Web Title :-  Maharashtra home minister dilip walse patil tested corona positive

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | ‘सौ भाग्यवंती 2021 लकी ड्रॉ’ स्पर्धेला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद ! महिलांच्या सक्षमीकरणासाठी सदैव तत्पर – भाजप महिला आघाडी अध्यक्षा, नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांचे प्रतिपादन

Aryan Khan Drug Case | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील NCB चा साक्षीदार किरण गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात; गुन्हे शाखेनं पकडलं

Maharashtra Cabinet Decision | महानगरपालिका, नगरपरिषदांमधील सदस्य संख्येबाबत मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

Khel Ratna Award | नीरज चोपडा आणि क्रिकेटर मिताली राजसह क्रीडा जगतातील ‘या’ 11 दिग्गजांचे ’खेलरत्न’ पुरस्कारासाठी नामांकन