‘मला स्तनांचा आकार वाढवण्यासाठी सांगितलं गेलं’ : दीपिका पादुकोणचा ‘गौप्यस्फोट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची डिंपल गर्ल दीपिका पादुकोण अनेकदा चर्चेत असते. आज दीपिकाचे सोशलवर मिलियन्समध्ये फॉलोवर्स आहेत. दीपिका आता युथ आयकॉन म्हणू ओळखली जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत आपली वेगळी जागा तयार केली आहे. नुकताच दीपिकाने एक खुलासा केला आहे. मला स्तनांचा आकार वाढविण्यास सांगितलं गेलं असं दीपिकाने म्हटले आहे.

सुरुवातील दीपिका जाहिराती, मॉडेलिंग करायची 2007 आलेला तिचा ओम शांती ओम हा सिनेमा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. यानंतर मॉडेल दीपिका अॅक्ट्रेस दीपिका पादुकोण झाली.

View this post on Instagram

#nocaption #justpose @albertaferretti

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

आपल्या स्ट्रगल बाबत आणि इंडस्ट्रीतील अनुभवाबाबत दीपिकाने अनेकदा भाष्य केलं आहे. दीपिका म्हणाली की, “इंडस्ट्रीत नवीन असल्यानंतर त्यांनी शरीरात बदल करून घ्यावे म्हणून त्यांच्यावर बऱ्याचदा दबाव टाकला जातो. मला जर फिल्म इंडस्ट्रीत टिकायचे असेल तर माझ्या ओठांमध्ये सिलिकॉन भरले पाहिजे तसेच माझी फिगर आणखी उठावरदार दिसण्यासाठी मी माझ्या स्तनांचीदेखील सर्जरी केली पाहिजे या गोष्टींसाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता.” असा गौप्यस्फोट दीपिकाने केला आहे.

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर लवकरच ती 83 या सिनेमामध्ये दिसणार आहे. कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा 1983 मध्ये भारताने जिंकलेल्या क्रिकेट वर्ल्ड कपवर आधारीत असणार आहे. या सिनेमात रणवीर कपिल देवच्या भूमिकेत आहे. दीपिका लिजेंड्री क्रिकेटर कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. 10 एप्रिल 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

83 व्यतिरीक्त दीपिका पादुकोण मेघना गुलजारच्या छपाक सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमाची शुटींग पूर्ण झाली आहे. 10 जानेवारी 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

View this post on Instagram

lady in….eerrrr…..Black! @tingslondon

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

View this post on Instagram

#Elle

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like