दिशा पटानीचा ‘तो’ फोटो सोशल मिडियावर व्हायरल

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये प्रचंड चर्चेत असणारी हॉट अभिनेत्री दिशा पटानी हिचे लाखो चाहते आहेत. इंस्टाग्रामवर ती सतत तिचे घायाळ करणारे फोटो शेअर करत असते. नुकतात इंस्टाग्रामवर दिशाने हॉट आणि बोल्ड फोटो टाकला आहे. जो की सोशल मिडीयावर खुप व्हायरल झाला आहे. तिचा हा फोटो चाहत्यांना वेड लावणारा आहे. ती बोल्डनेस फोटो शेअर करत असते आणि या सगळ्या फोटोंना लाखो चाहते लाईक्स आणि कमेंट करतात. मिडियावर शेअर केलेला हा फोटो देखील चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. यामध्ये तिने बॅक पोज दिला आहे. ज्यामध्ये ती खुप सेक्सी दिसत आहे.

तिचा हा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होताच तिच्या चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. दिशा पाटानी नेहमी असे बोल्डनेस फोटो सोशल मिडियावर शेअर करते. फोटोत दिशा खुप सुंदर आणि आकर्षित दिसते.

दिशा पटानी नेहमी सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. तिचा आगामी चित्रपट भारत हा चित्रपट ५ जूनला सर्वत्र होणार आहे. हा चित्रपट अन्य भाषांमध्ये सुद्धा रिलीज करण्यात येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आली अब्बास जाफर यांना केले आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून आत्तापर्यंतची कथा ‘भारत’ चित्रपटात पहायला मिळणार आहे. यामध्ये दिशा पटानी सोबत अभिनेता सलमान खान, जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोव्हर मुख्य भूमिकेत आहे.