Flipkart वर ‘या’ 5 सोप्या प्रश्नांची उत्तरं देऊन घरबसल्या जिंका ‘भरघोस’ बक्षिसे आणि मिळवा ‘डिस्काऊंट’ व्हाऊचर, जाणून घ्या प्रोसेस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फ्लिपकार्ट(Flipkart)वर डेली ट्रिव्हिया सुरू झाले आहे. फ्लिपकार्ट क्विज सुद्धा यूजर्सला बक्षीस जिंकण्याची संधी देते. हे क्विज रात्री 12 वाजता सुरू झाले आहे आणि दुपारी 12 वाजेपर्यंत चालेल. क्विजमध्ये पाच प्रश्न विचारले जातात. क्विज डेली इव्हेंट आणि करंट अफेयर्सवर बेस्ड असते. हे क्विज अँड्रॉईड आणि आयओएस दोन्ही डिव्हाईससाठी उपलब्ध आहे, जे यूजर्स गेमझोन सेक्शनमध्ये जाऊन खेळू शकतात.

यूजर्स फ्लिपकार्ट क्विजमध्ये भाग घेऊन कुपन्स, प्राईज आणि अनेक प्रकारचे गिफ्ट जिंकू शकतात. याशिवाय पार्टिसिपेंट्स फ्लिपकार्ट सुपर कॉईन्स सुद्धा जिंकू शकतात. लक्षात ठेवा की, क्विज पुरस्कारासाठी पात्र होण्यासाठी क्विजच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. पहिल्या केवळ 50,000 पार्टिसिपेंट्सलाच प्राईज जिंकण्याची संधी मिळेल.

‘प्रेमा’ला विरोध झाल्याने चुलत बहिण-भावाने केली ‘आत्महत्या’

असे आहेत प्रश्न
प्रश्न – 1) Who among these was the antagonist in the movie “The Dark Knight Rises’?
उत्तर 1 : Bane.

प्रश्न – 2) Complete the song from the film Jagga Jasoos, “___ ullu ka pattha hai.
उत्तर 2 : Dil.

प्रश्न – 3) Who plays the role of God in the films Bruce Almighty and Evan Almighty?
उत्तर 3 : Morgan Freeman.

प्रश्न – 4) Which of these iconic shows is based on a novel by Devkinandan Khatri?
उत्तर 4 : Chandrakanta.

प्रश्न – 5) Which of these comedians made an appearance in the Emraan Hashmi film Mr. X?
उत्तर 5 : Tanmay Bhat.

Also Read This : 

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, बॉम्बशोधक पथक दाखल; तपास सुरु

लैंगिक संबंध ठेवल्यानंतर कशी आणि किती दिवसात गर्भधारणा होते ? जाणून घ्या

ब्लॅक, व्हाईट फंगसनंतर भारतात अ‍ॅस्परगिलोसिसची प्रकरणे आली समोर; जाणून घ्या लक्षणं, कारणे आणि बचावाचे उपाय

शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ पाटील यांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘… तो Video 2 वर्षांपूर्वीचा, भाजपाने घरगुती वादाचा गैरफायदा घेऊ नये’