कोरडा खोकला म्हणजे काय ? जाणून घ्या ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’

पोलीसनामा ऑनलाइन टीम

कोरडा खोकला म्हणजे काय ?

ज्यात कफ तयार होत नाही अशा खवखव असणाऱ्या खोकल्याला कोरडा खोकला म्हणतात.

काय आहेत याची लक्षणं ?

– धाप लागणं
– ताप आणि थंडी
– घसा दुखणं
– रात्रीच्या वेळेस घाम
– वजन कमी होणं
– व्यायाम सहन करणं कमी होणं (थकवा वाढणं
– श्वास घेताना शिट्टी सारखा आवाज येणं
– छातीत जळजळ
– गिळताना त्रास होणं

काय आहेत याची कारणं ?

-विषाणूजन्य आजार (सर्दी, फ्लू, इंफ्लुएन्झा)
– डांग्या खोकला
– लॅरेंक्स (लॅरन्जायटीस) किंवा विशिष्ठ प्रकारचे फुप्फुसांचे रोग
– धूम्रपान
– पराग ज्वर
– औषधीय साईड इफेक्ट्स
– गॅस्ट्रो
– घोरणे
– अडथळा आणणारी झोप

काही कमी सामान्य कारणं

– हृदयविकाराचा झटका
-फुप्फुसाचा कर्करोग
– फुप्फुसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या

काय आहेत यावरील उपचार ?

– मधाचं सेवन करावं. यामुळं घशाला आराम मिळतो आणि कोरडा खोकला बरा होतो.
– भरपूर प्रमाणात पाणी प्या (उबदार मटणाचा रस्सा, चहा इत्यादी)
– मिठाच्या पाण्याच्या गुळण्या
– काही औषधं बंद करणं (एसीई इनहीबिटर्स, बीटा ब्लॉकर्स)
– डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधं बदलणं
– सतत घोट घोट पाणी पिणं
– खोकला, स्रायंटंट्स
– फॉल्कोडाईन
-डेक्स्ट्रोमेथोरफान
– कोडेन
– डिहायड्रोकोडाईन
– पेंटोक्वेरीन