अभिनेत्री दिशा पाटनी ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसली एकदमच ‘BOLD’ ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार दिशा पाटनीनं नुकतीच ‘मलंग’ सिनेमाची शुटींग पूर्ण केली आहे. या सिनेमात ती आदित्य रॉय कपूर सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. शुटींग पूर्ण होताच कलाकारांनी प्रमोशनला सुरुवात केली आहे. नुकतेच दिशा आणि आदित्य रॉय कपूर एकत्र स्पॉट झाले आहेत. यावेळी दोन्ही स्टार्सची बाँडिंग पाहण्यासारखी होती.

View this post on Instagram

#DishaPatani #adityaroykapur

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

लुकबद्दल बोलायचं झालं तर दिशा ऑफ शोल्डर व्हाईट प्रिंटेड टॉप आणि ब्लू डेनिम शॉर्टमध्ये दिसली. यावेळचा तिचा हा अवतार खूपच बोल्ड आणि सेक्सी होता. लुकची विशेष काळजी घेत दिशा हॉटनेस फ्लाँट करताना दिसली. तिची अदा आणि एक्सप्रेशन पाहण्यासारखे होते. दिशाचे काही व्हिडीओदेखील समोर आले आहेत जे सध्या व्हायरल होताना दिसत आहेत.

View this post on Instagram

#DishaPatani #adityaroykapur snapped

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

मिनिमल मेकअप आणि ग्लॉसी लिप्स आणि कलर्ड हेअर अशा लुकमध्ये दिशा खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत होती. चाहत्यांनाही दिशाचे हे फोटो आवडले आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर दिशा आणि आदित्य यांची प्रमुख भूमिका असणारा मलंग हा सिनेमा पुढील वर्षी व्हॅलेंटाईनच्या दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात या दोघांव्यतिरीक्त अनिल कपूर कुणाल खेमू हे कलाकारही दिसणार आहेत.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like