‘दबंग 3’ च्या स्क्रिनिंगदरम्यान बॉयफ्रेंडसोबत दिसली दिशा पाटनी, बॉडीकॉन ड्रेस, ‘किल्लर’ फिगर ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. टायगर आणि दिशा इंडस्ट्रीतील हॉट कपल्सपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपासून दिशा आणि टायगर पार्टी तसेच इव्हेंट आणि अवॉर्ड फंक्शंनमध्ये एकत्र स्पॉट होताना दिसत आहेत.

दोघांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर दोघांनी कधीच आपलं नातं जाहीररित्या स्विकारलेलं नाही. नुकतंच हे कपल दबंग 3 च्या स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान स्पॉट झालं आहे.

यावेळी दिशा ब्लू कलरच्या ऑफ शोल्डर वन पीसमध्ये खूपच बोल्ड दिसली. मिनिमल मेकअप आणि हेअरस्टाईलनं दिशाच्या लुकला चार चांद लागले होते. टायगरही ग्रे टी शर्ट आणि जिन्समध्ये खूप हँडसम दिसत होता. कपल एकत्र स्पॉट झाल्यानंतर त्यांनी कॅमेऱ्यासमोर पोजही दिल्या. याचे काही फोटो आणि व्हिडीओदेखील समोर आले आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच दिशा राधे या आगामी सिनेमात दिसणार आहे. सध्या ती शुटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात ती सलमान खानसोबत काम करताना दिसणार आहे. प्रभूदेवा दिग्दर्शित हा सिनेमा 2020 मध्ये रिलीज होणार आहे. याशिवाय ती आदित्य रॉय कपूरसोबत मलंग सिनेमातही दिसणार आहे. टायगरबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो बागी 3 मध्ये दिसणार आहे. या सिनेमात श्रद्धा कपूर लिड रोलमध्ये असेल.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !