Video : ‘फिटनेस क्‍वीन’ अभिनेत्री दिशा पाटनीनं मारली ‘बॅक फ्लिप’, म्हणाली ‘अब डर नही लगता’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी ही अभिनयासोबतच आपल्या फिटनेससाठी देखील चर्चेमध्ये असते. त्याचबरोबर ती सोशल मिडियावर खूपच अ‍ॅक्टिव्ह असते. दिशा नेहमी आपल्या डान्स आणि जिमचे व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते. ती स्वतःला जास्तीत जास्त चॅलेंज करण्याचा प्रयत्न करीत असते. अनेकदा ती  फिटनेसच्या नवीन आयामला स्पर्श करताना दिसून येते.

https://www.instagram.com/p/Bz0ZqHHA-Dg/?utm_source=ig_embed

नुकतेच दिशाने असेच काहीतरी केले आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिशा सेल्फ बॅक फ्लिप मारताना दिसून येत आहे. तिची बॅक फ्लिप पुर्णपणे परफेक्ट नाही पण तिने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये या गोष्टींना स्विकार करुन लिहले की, कमीतकमी आता बॅक फ्लिपची भिती संपली आहे.

https://www.instagram.com/p/Byz5ffmAMYw/

इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार बॅक फ्लिपसाठी चर्चेमध्ये आहे. नुकताच सुष्मिता सेनने एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये ती बॅक फ्लिप मारुन रिंग एक्सरसाइज करताना दिसली होती. या व्यतिरिक्त सलमान खानने ही बॅक फ्लिप मारुन पाण्यामध्ये उडी मारली होती. सलमानने हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला होता. सलमान खान आणि दिशा पाटनी ‘भारत’ चित्रपटात दिसून आले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०० करोडची कमाई केली होती. या चित्रपटात कॅटरिना कैफ, सुनील ग्रोवर, शशांक सनी अरोडा आणि जॅकी श्रॉफ दिसून आले होते.

https://www.instagram.com/p/Bx44uURgoUA/

https://www.instagram.com/p/Byujw-bAfXY/

सध्या अभिनेत्री दिशा पाटनी मोहित सूरी यांचा चित्रपट ‘मलंग’ मध्ये काम करत आहे. या चित्रपटामध्ये आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर आणि कुणाल खेमू दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/BwuGdhXl2XN/

https://aajtak.intoday.in/story/disha-patani-completes-the-backfilp-and-says-the-fear-is-over-tmove-1-1101062.html

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

असे होते ‘एचआयव्ही’ या गंभीर आजाराचे संक्रमण, ही आहेत ‘लक्षणे’