Disha Patani Dance Video | दिशा पतानीनं तिच्या हॉट लूक आणि डान्सनं दुबईच्या स्टेजवर लावली आग, व्हिडिओ झाला व्हायरल..
पोलीसनामा ऑनलाईन टीम – बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री दिशा पतानीनं आपल्या अभिनायानं चाहत्यांना वेड लावलं आहे. ती सोशल मीडिय़ावर सतत सक्रिय पाहायला (Disha Patani Dance Video) मिळते. दिशा सतत चाहत्यांचा संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर लाईव्ह येते. तसेच सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
दिशाचा व्हायरल झालेला हा व्हिडिओ तिच्या एका चाहत्यानं इंन्टाग्रावर शेअर केला आहे. शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती दुबईमध्ये (Disha Patani Dubai Dance Video) असल्याच कळत आहे. ती दुबईमध्ये तिच्या डान्स परफॉर्मन्सची तयारी करताना दिसत आहे. दिशाचा हा व्हिडिओ ‘दुबई एक्सपो’ वरून आला आहे. या व्हिडिओमध्ये (Disha Patani Dance Video) ती सुंदर असा डान्स करताना दिसत आहे. दिशाचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्याने शेअऱ केला असून, त्यांनी दिशाचा अप्रतिम नृत्य प्रेक्षकांन पर्यंत पोहचवलं आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘दिशांचा आज रात्रीचा चमकदार डान्स परफॉरमन्स.’
दरम्यान, अलीकडेच दिशा सलमान (Salman Khan) सोबत ‘राधे (Radhe)’ या चित्रपटामध्ये दिसली होती. तर लवकरच ती (Disha Patani) ‘एक विलन 2 (Ek Villain 2)’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria), अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हे दिसणार आहे.
https://www.instagram.com/p/CZ_Cto6MAHp/?utm_source=ig_web_copy_link
Web Title :- Disha Patani Dance Video | disha patani sets the stage on fire in dubai with her hot looks and dance moves watch
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 176 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी
Alien News | तराळातील एलियन्स पाहू शकतात पृथ्वीवरील ही 7 ठिकाणं, जाणून घ्या त्यांच्याबद्दल
Street Food Indian Cities | स्ट्रीट फूड शौकिनांसाठी नंदनवनापेक्षा कमी नाहीत, भारतातील ही ६ शहरे