Disha Patani | दिशा पाटनीच्या पावसातील बिकनी फोटोशूटने लावली सोशल मीडियावर आग

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची बोल्ड अभिनेत्री म्हणून दिशा पाटनी (Disha Patani) हिला नावाजले जाते. दिशा ही नेहमी तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ करते. अभिनेत्री दिशा पाटनी ही तिच्या चित्रपटांबरोबर तिच्या रिव्हिलिंग फॅशनमुळे (Disha Patani Revealing fashion) चर्चेत राहते. ती तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करायला विसरत नाही. सोशल मीडियावर जबरदस्त सक्रिय असणाऱ्या दिशाचे इंस्टाग्रामवर 58.7 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) ही सध्या तिच्या बिकनी फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री दिशा पाटनी हिने अनेक हिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सोशल मीडियावर देखील दिशा तिचे रिव्हिलिंग फोटो शेअर करत असते. यावेळी मात्र तिच्या बिकनी फोटोने (Disha Patani Bikini Photo) सोशल मीडियाचे तापमान वाढवले आहे. दिशाला लाल रंगाच्या बिकनीमध्ये पावसाखाली तिचे हॉट फोटोशूट (Disha Patani Hot Photoshoot) केले आहे. यावेळी तिने आकर्षक पोज दिल्या असून नेटकऱ्यांना अवाक केले आहे. दिशाने फोटो सोबतच तिची पावसात भिजताना व्हिडिओ देखील शेअर केला आहे. तिच्या या नवीन फोटोशूटने आग लावली असून तिचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहे. दिशा पाटनीच्या चाहत्यांनी तिला रेड हार्ट व फायर इमोजी कमेंट केल्या आहेत.

बॉलीवुड अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) हिच्या अदांवर व सौंदर्यांवर चाहते फिदा असून तिच्या लाईफ अपडेट जाणून घेण्यासाठी ते नेहमी उत्सुक असतात. अभिनेत्री दिशा ही अभिनयाबरोबरच मॉडेलिंग क्षेत्राशी देखील निगडित आहे. अनेक मोठ्या ब्रॅंडची ब्रॅंड अॅम्बेसेडर आहे. यामध्ये इंटरनेशल ब्रॅंड कॅल्विन क्लेन (Calvin Klein) याचा देखील समावेश आहे. तिने हे नवीन बिकनी फोटोशूट कॅल्विन क्लेन साठी केले आहे. दिशा पाटनी ही कॅल्विन क्लेन इंडियाची ब्रँड अॅम्बेसेडर (Calvin Klein India Brand Ambassador) आहे. अनेकदा ती बिकनीमध्ये स्टाईलिश फोटोशूट करते. अभिनेत्री दिशा पाटनी ही लवकरच योद्धा (Yodha) व प्रोजेक्ट के अर्थात कल्कि 2898-A.D (Kalki 2898-A.D) या चित्रपटांमध्ये भूमिका करताना दिसणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political News | नरेंद्र मोदींनी काल खोटं सांगितलं, भाजप-शिवसेना युती कशी तुटली खडसेंनी सांगितली पडद्यामागची गोष्ट

Pune Police News | पुणे पोलीस आयुक्तालयात ART टेक्नॉलॉजी प्रशिक्षण केंद्राची स्थापना; वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना मिळणार अत्याधुनिक प्रशिक्षण