Disha Patani | बिकिनीवरील हॉट फोटो शेअर करून दिशा पाटनीनं वाढवला सोशल मीडियाचा पारा, चाहत्यांनी ‘स्वर्गपरी’ म्हणून केलं कौतुक

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Disha Patani | बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पाटनी नेहमीच प्रेक्षकांच्या चर्चेत असते. दिशाने आपल्या अभिनयाच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच (Disha Patani) ती सतत सोशल मीडियाच्या अकाउंटवर तिचे काही बोल्ड आणि सुंदर फोटो शेअर करत असते.

 

 

दिशा पाटनी (Disha Patani) नेहमीच तिचे बोल्ड फोटो शेअर करून प्रेक्षकांना आकर्षित करून घेते. तसेच नुकतंच तिनं सोशल मीडियावरील तिच्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेत. या (Disha Patani Viral Photo) फोटोमध्ये दिशानं चक्क बिकिनी घातली आहे. तिनं लाल रंगाची प्रिंटेड बिकनी घातली असून, यामध्ये ती समुद्राकडे बघताना दिसत आहे. या (Disha Patani Bikini Photo Shoot) फोटोमध्ये ती अगदी सुंदर दिसत आहे. तर फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं ‘मिसिंग’ असं लिहिलं आहे. कदाचित ती मुंबईतील बीच मिस करत आहे असं म्हटलं जातंय. दिशानं शेअर केलेल्या या फोटोला चहात्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. तर कमेंट आणि लाईक्सद्वारे चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे. जवळपास या फोटोला 16लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. तसेच एका नेटकऱ्यानं तर, “गरम होत असेल, तर अंगावर थंड पाणी ओतून घे.” अशी कमेंट केलीयं. तर दुसऱ्यानं कमेंटमध्ये ‘स्वर्गातून उतरलेली परी’ असं म्हणून तिचं कौतुक केलं आहे.

 

दिशा पाटनी नेहमीच बिकिनी वरील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे दिशाला बीचवर फिरायला आवडतं हे सिद्ध होत आहे. तर तसेच दिशाचे अनेक समुद्र, पूल आणि बीचवरचे फोटो सोशल मीडियावर असून ते प्रचंड प्रमाणात व्हायरल देखील झाले आहेत. त्यामुळे तिला चाहते कौतुकानं ‘वॉटर बेबी’ असं सुद्धा म्हणतात.

 

 

दरम्यान, तिच्या अभिनयानं तिनं अनेक चाहत्यांचे मन जिंकलं आहे. तसेच ‘एम एस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटामधून दिशानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिनं ‘मलंग’, ‘बाघी 2’, ‘राधे’ या चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका उत्तम रित्यापार पाडली.

 

Web Title :- Disha Patani | disha patani shares hot bikini photos on instagram know user reactions

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Tara Sutaria | ‘तडप’च्या प्रमोशनसाठी तारा सुतारियानं केला पारंपारिक लूक, तिच्या ‘या’ फोटोनं चाहत्यांना…

Truecaller Call Recording | ‘Truecaller’ मध्ये आता काॅल रेकाॅर्डिंग करता येणार; जाणून घ्या

Ganesh Bidkar | संविधान दिनानिमित्त संविधानाचे वाचन, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि मुलांना खाऊचे वाटप