‘फिटनेस क्वीन’ दिशा पाटनीनं केलं ‘HOT’ फोटोशुट, अ‍ॅब्जवर चाहते ‘फिदा’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बॉलिवूडची क्युट अ‍ॅक्ट्रेस दिशा पाटनी आपल्या फिटनेसला घेऊन खूपच जागरूक असते. सोशल मीडीयावर दिशा नेहमीच अ‍ॅक्टीव असते आणि आपल्या चाहत्यांच्या टचमध्ये रहाते. दिशा पाटनी आपल्या क्युटनेससोबतच फिटनेससाठीही खूप फेमस आहे.

अनेकदा ती जिम्नॅस्टीक मूव्स करतानाही दिसते. नुकतंच दिशाने हॉट फोटोशुट केलं आहे. सध्या या हॉट फोटोशुटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. calvin klein या ब्रँडसाठी तिनं हे फोटोशुट केलं आहे.

व्हिडीओत दिसत आहे की, फोटोशुट करताना दिशाने सेक्सी ब्लॅक ब्रा घातली आहे. या लुकमध्ये दिशा खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे. फोटोशुटचा व्हिडीओ दिशाने तिच्या इंस्टावरूनही शेअर केला आहे. दिशा खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B3JBmyVgpPn/

दिशाच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचे झाले तर, लवकरच दिशा मलंग सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तिच्या व्यतिरीक्त कुणाल खेमू आणि अनिल कपूर देखील दिसणार आहेत.

https://www.instagram.com/p/B0YUU2vA1tk/

https://www.instagram.com/p/Byz5ffmAMYw/

Visit : Policenama.com