गर्दीत अडकलेल्या ‘फिटनेट क्‍वीन’ दिशा पाटनीची पुन्हा ‘त्याने’ केली सुटका, पहा दिशाचे ‘ते’ सर्व फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील हॉट कपल्समधील एक कपल दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ नेहमीच सोबत टाईम स्पेंड करत असतात. दोघेही नेहमीच आऊटींग करताना दिसतात. रविवारी (दि 16 जून) दिशा आणि टायगर एकत्र मुंबईत स्पॉट झाले. तसे तर दोघेही वेगवेगळे गेले होते परंतु परत निघताना मात्र दोघे एकत्र दिसले. ग्रीन रंगाच्या ड्रेसमध्ये दिशा खूपच सुंदर दिसत असून ती तिच्या बॉडीगार्ड सोबत जाताना दिसत आहे. फोटोत दिसत आहे की, दिशा एकटीच म्हणजे टायगर शिवाय तेथे आली होती. तर दुसरीकडे टायगर देखील एकटाच जाताना दिसत आहे. टायगर खूपच कॅज्युअल अंदाजात स्पॉट झाला.

यावेळी रेस्टॉरंटच्या बाहेर पडताना मात्र दिशाला चाहत्यांच्या गर्दीने वेढल्याने ती परेशान झाली. यावेळी टायगर गर्दीत अडकलेल्या दिशाला एस्कॉट करताना दिसून आला. तुम्ही फोटो पाहिले तर तुमच्याही ते लक्षात येईल. चाहत्यांचं एवढं प्रेम पाहून परेशान झालेली दिशा स्माईल करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. दिशा आणि टायगरचे हे फोटो सध्या सोशलवर व्हायरल होत आहेत.

वर्कफ्रंट बद्दल सांगायचे झाले तर, दिशा नुकतीच सलमान खानच्या भारत सिनेमात दिसून आली. मलंग या आगामी सिनेमात ती अनिल कपूर आणि आदित्य रॉय कपूर सोबत दिसणार आहे. तर स्टुडंट ऑफ द इयर 2 या सिनेमात टायगर शेवटचा दिसला होता. त्याच्या आगामी सिनेमात तो आता ऋतिक रोशनसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

सिने जगत –

काय सांगता ! फेसबुकवर ‘बिकीनी’ फोटो टाकल्याने ‘या’ महिला डॉक्टरचे ‘लायसन्स’ रद्द !

बर्थडे स्पेशल : ‘या’ प्रसिद्ध गायिकेने सोशल मिडियावर ‘न्यूड’ होण्याची दिली होती ‘धमकी’

Video : जान्हवी कपूरचा ‘हा’ Belly डान्स पाहून यूजर्संनी दिला ‘सल्‍ला’, बघता-बघता व्हिडीओ ‘व्हायरल’

दोन पत्नीसोबत राहतो ‘हा’ मोठा सिंगर, ज्याचे आहेत लाखो ‘फॅन’

आरोग्यविषयक वृत्त

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

#YogaDay2019 : ‘या’ आसनाने स्वभावात होतात सकारात्मक बदल

#YogaDay2019 : योगामुळे कमी होते नैराश्याची तीव्रता

You might also like