‘फिटनेस क्वीन’ दिशा पाटनीने ‘रेड बिकीनी’त केलं फोटोशुट, ‘HOT’ अंदाज आणि 6 पॅक्स अ‍ॅब्जने चाहते घायाळ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस दिशा पाटनी आपल्या फिटनेसला घेऊन खूपच जागरूक आहे. आपले फोटो आणि वर्कआऊट व्हिडीओ ती अनेकदा चाहत्यांसाठी शेअर करत असते. दिशा फिटनेससोबत जिम्नॅस्टीक मूव्ससाठीही फेमस आहे.

नुकतचं दिशाचं नवीन फोटोशुट समोर आलं आहे ज्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंची खास बात अशी की, या फोटोत तिने हॉट स्पोर्ट बिकीनी घातली आहे. ही बिकीनी रेड कलरची असल्याने दिशा चाहत्यांचं चांगलंच लक्ष वेधून घेत आहे.

https://www.instagram.com/p/B3el0S5gYFc/

न्यूड मेकअप केलेली दिशा खूपच क्युट आणि सुंदर दिसत आहे. आणखी एका फोटोत दिशाने लाल सफरचंद हातात धरून हॉट पोज दिली आहे. यात तिचे सिक्स पॅक्स अ‍ॅब्जही दिसत आहेत. आतापर्यंत 2 मिलियन्स लोकांनी या फोटोला लाईक केलं आहे.

Visit : Policenama.com