‘स्क्रीनिंग’ मध्ये मलंगच्या अभिनेत्रीचा दिसला ‘कडक’ अंदाज, साइड कट स्लिट ड्रेसमध्ये दाखवला ‘जलवा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री दिशा पाटनी नुकतीच ‘मलंग’ या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. सिनेमाच्या प्रमोशनपासून ते रिलीजपर्यंत अभिनेत्रीचा लुक चर्चेत राहिला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी, गुरुवारी रात्री, निर्मात्यांनी चित्रपटाचे विशेष प्रदर्शन केले. यादरम्यानचे दिशा पाटनीचे काही सेक्सी फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तिच्या लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.

https://www.instagram.com/p/B8QhtafJyLj/

तिच्या लूकबद्दल बोलायचे म्हणले तर, यावेळी अभिनेत्रीने पांढरा रंगाचा साइड कट स्लिट ड्रेस परिधान केला आहे. ड्रेसच्या क्रॉप टॉपमधून अभिनेत्रीचा क्लीवेज स्पष्ट दिसत आहे. या ड्रेसच्या बाजूला एक कट आहे. ज्यामुळे तिचे हॉट लेग्स दिसत आहे. दिशाचा हा अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे.

https://www.instagram.com/p/B8QhyCvlMgl/

सुंदर ड्रेसमध्ये अभिनेत्रीच्या बोल्डनेसने चाहत्यांना वेडे केले आहे. ड्रेससह मॅचिंग इअररिंग्स, मिनिमल मेकअप, मोकळे केस अभिनेत्रीच्या लूकमध्ये आणखी भर घालत आहेत. सेक्सी लूकसह तिने स्टाइलिश अंदाजात पोज दिले आहे.

तिचा ‘मलंग’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर, कुणाल खेमू यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाशिवाय दिशा सलमान खानसोबत ‘राधे योर मोस्ट वॉन्टेड’ चित्रपटात दिसणार आहे.