अ‍ॅक्ट्रेस दिशा पाटनीनं सांगितलं ‘भाईजान’ सलमानचं ‘सिक्रेट’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लवकरच ईदला बॉलिवूड स्टार सलमान खानचा राधे योर मोस्ट वॉन्टेड भाई हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात सलमान सोबत अभिनेत्री दिशा पाटनी दिसणार आहे. भारतनंतर दुसऱ्यांदा दिशा सलामनसोबत काम करताना दिसणार आहे. नुकतंच दिशाने सलमान बाबत मोठं वक्तव्य केलं आहे. सलमानसोबत काम करताना तिला खूप उत्साही वाटत असल्याचं दिशाने एका मुलाखतीत म्हटलं आहे.

दिशा म्हणाली की, “मी सलमान सरांसोबत पुन्हा एकदा पडद्यावर येणार असल्याने खूप उत्साहीत आहे आणि ते ही एकदम वेगळ्या अवतारात. ते अनेक गोष्टींबाबत सांता क्लॉजसारखे आहेत. ते नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी आनंद घेऊन येत असतात. त्यांच्याकडे यावेळीही जबरदस्त ख्रिसमस गिफ्ट आहे. मला या सिनेमात काम करायला मिळत आहे त्यासाठी मी खूप खुश आहे.”

सलमान सोबत कामाचा अनुभव शेअर करताना दिशा म्हणते, “आतापर्यंत मी ज्यांना भेटले आहे त्यांच्यात सलमान खान खूप शांत आणि दयाळू स्वभावाचे आहेत. त्यांना काम करताना पाहून प्रेरीत वाटतं.”

https://www.instagram.com/p/B4ff9cegnBg/

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर लवकरच ती मलंग सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती आदित्य रॉय कपूर आणि अनिल कूपरसोबत दिसणार आहे. हा सिनेमा मोहित सुरी डायरेक्ट करत आहेत.

https://www.instagram.com/p/B3el0S5gYFc/

 

Visit : policenama.com
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री !
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !