‘ब्लॅक’ बिकीनीमध्ये दिशा पटानीचं ‘दिलखेच’ फोटाशुट !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानी बॉलीवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. दिशा सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते आणि दिशा पटानीचा फोटो शेअर होताच सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो. दिशाच्या फोटोला चाहते खूप पसंत करतात.

View this post on Instagram

#MYCALVINS @calvinklein

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

View this post on Instagram

🌸

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

नुकताच एक हॉट फोटो दिशाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये दिशा ब्लॅक कलरच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. याचबरोबर ती खूपच हॉट आणि सेक्सी देखील दिसत आहे. या फोटोमध्ये ती एका ब्रँडची जाहिरात करत आहे. दिशा सध्या अशाप्रकारचे फोटो शेअर करत असते.

View this post on Instagram

🌹🌹🌹 #mycalvins @calvinklein

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

View this post on Instagram

🌸

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

दिशाने हा फोटो शेअर केल्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. चाहत्यांनी तिच्या या लुकचे कौतुक केले आहे. या प्रकारच्या फोटोमुळे ती केवळ चाहत्यांमध्ये प्रसिद्ध नसून तिला कधीकधी ट्रोलर्सचा सामना ही करावा लागतो.

Loading...
You might also like