दिशा पाटनीनं शेअर केले टायगरसोबतचे ‘खास’ फोटो, श्रॉफच्या आई आणि बहिणीनं दिली ‘अशी’ रिअ‍ॅक्शन

पोलीसनामा ऑनलाईन :अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी यांचा बागी 2 हा सिनेमा रिलीज होऊन आता 2 वर्षे पर्ण झाली आहेत. या निमित्तानं दिशा पाटनीनं इंस्टावरून टायगर श्रॉफसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत

View this post on Instagram

Happy 2 years of baaghi 2 ❤️❤️

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

दिशानं नुकतेच तिच्या इंस्टावरून काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोत दिशा टायगर श्रॉफ सोबत दिसत आहे. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. दिशा म्हणते, “Happy 2 years of Baaghi 2.” या फोटोत टायगर आणि दिशाचा वेगळाच अंदाज पहायला मिळत आहे.

सध्या दिशा आणि टायगरचे हे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. फोटोंबद्दल लक्ष वेधून घेणारी आणखी एक खास बाब अशी की, या फोटोवर टायगर श्रॉफची आई आयशा श्रॉफ हिनं खास कमेंट केली आहे. या कमेंटनंही चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. आयशानं या फोटोवर हार्टवाली इमोजी पोस्ट केली आहे. त्याची बहिण कृष्णा श्रॉफनही यावर हार्ट इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे.

View this post on Instagram

🌸🌸

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

टायगर आणि दिशाची जोडी चाहत्यांना खूप आवडते. दोघं नेहमीच आपल्या फोटोंमुळं चर्चेत येत असतात. कुठे ना कुठे तरी एकत्र दिसतात. दोघं आपल्या अफेअरमुळंही अनेकदा चर्चेत आले आहेत.

View this post on Instagram

🌸

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

View this post on Instagram

😍😍

A post shared by Tiger_ and_ Disha_ fc_ (@tiger_disha_forever__) on

View this post on Instagram

👫👫

A post shared by Tiger_ and_ Disha_ fc_ (@tiger_disha_forever__) on

View this post on Instagram

👫👫

A post shared by Tiger_ and_ Disha_ fc_ (@tiger_disha_forever__) on

View this post on Instagram

❤❤❤

A post shared by Tiger_ and_ Disha_ fc_ (@tiger_disha_forever__) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like