P3 पासून दूर असणारी अ‍ॅक्ट्रेस दिशा पाटनीची बहिण ‘खुशबू’ करते ‘हे’ काम, फोटो ‘व्हायरल’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस दिशा पाटनी सर्वात हॉटेस्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. कधी टायगर सोबतच्या अफेरमुळे तर कधी तिच्या हॉट अंदाजामुळे दिशा कायमच सोशलवर चर्चेत असते. आज दिशाबद्दल नाही तर आम्ही दिशाच्या बहणीबद्दल बोलणार आहोत. खुशबू पाटनी असं तिचं नाव आहे. खुशबू दिशाची कार्बन कॉपी आहे. दिशाची बहिण खुशबू खूपच सुंदर आहे. खुशबू भारतीय सैन्यात अधिकारी आहे.

लाईमलाईटपासून दूर असली तरी खुशबू सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आपले अनेक सुंदर सुंदर फोटो ती सोशलवर शेअर करत असते. खुशबू दिसायला एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. काही दिवसांपूर्वी दिशाने खुशबूचा एक फोटो शेअर केला होता जो प्रचंड व्हायरल झाला होता. खुशबू दिशाची मोठी बहिण आहे.

खुशबूचे इंस्टाग्रामवर 81 हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत. दिशा आणि खुशबू चांगल्या मैत्रिणी आहेत. दोघींना सोबत वेळ घालवणं खूप आवडतं. काही मुलाखतीत दिशा म्हणाली आहे की, खऱ्या आयुष्यात ती आपल्या बहिणीकडून प्रेरणा घेत असते. पाटनी परिवार युपीतील बरेलीतील आहे. दोघींचा जन्म इथेच झाला आहे. त्यांचे पिता जगदीश सिंह पाटनी डीएसपी आहेत.

आपल्या लुक आणि फॅशनमुळे दिशा पाटनी नेहमीच आपल्या फॅन्सना भुरळ घालत असते. मुंबईतील बांद्रा येथे दिशाचे स्वत:चे घर आहे. तिने हे नवीन अपार्टमेंट 2017 मध्ये स्वत:ला भेट दिलं होतं. लिटिल हट असं दिशाच्या घराचं नाव आहे. या घराची किंमत 5 कोटी रुपये इतकी आहे.

View this post on Instagram

Power puff mode

A post shared by Khushboo Patani (@khushboo_patani) on

View this post on Instagram

Amazing you look .. keep growing.. love 💕

A post shared by Khushboo Patani (@khushboo_patani) on

View this post on Instagram

Happpy burp day @dishapatani

A post shared by Khushboo Patani (@khushboo_patani) on

View this post on Instagram

New colour

A post shared by Khushboo Patani (@khushboo_patani) on

View this post on Instagram

Happy army day

A post shared by Khushboo Patani (@khushboo_patani) on

View this post on Instagram

Love

A post shared by Khushboo Patani (@khushboo_patani) on

View this post on Instagram

My family

A post shared by Khushboo Patani (@khushboo_patani) on

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like