Disha Patani Superhot Photo | दिशा पटानीनं आंघोळ करतानाचे शेअर केले असे फोटो, व्हायरल फोटो पाहून टायगर श्रॉफच्या हृदयाचे वाढले ठोके..
पोलीसनामा ऑनलाइन टीम – आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani Superhot Photo ) चाहत्यांच्या चांगलीच चर्चेत असते. तिनं अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं असून, अभिनयासोबतच आपल्या लूकमुळं ती चर्चेचा विषय बनते. सोशल मीडियावर तिनं एक फोटो (Disha Patani Superhot Photo) शेअर केला आहे. तिच्या या फोटोनं (Disha Patani Viral Pic) चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
अभिनेत्री दिशानं (Disha Patani) सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर हा फोटो (Disha Patani Instagram Photo) शेअर केला आहे. फोटोमध्ये ती पाण्यात उभी राहिलेली दिसत आहे. फोटोमध्ये तिचा चेहरा पूर्णपणे भीजलेला आहे. फोटोमध्ये तिनं कॅमेराकडे न बघता खाली बघून पोज दिल्या आहेत. तसेच फोटोमधील तिच्या अंदाजाने सोशल मीडियावर चांगलंच तापमान वाढलं आहे (Disha Patani Superhot Photo)
दरम्यान, दिशा नेहमीच बीच (Disha Patani Beach Photo) आणि स्विमिंग पूल (Disha Patani Swimming Pool Pic) मधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ‘जलपरी’ असं नाव पाडले आहे. तिच्या या फोटोला जवळपास 8.87 लाखांहून अधिक लाईक्स आले आहे. तसेच चाहत्यांसोबत अनेक कलाकारांनी सुद्धा तिच्या या फोटोवर कमेंट्स करून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
https://www.instagram.com/p/CZ_Cto6MAHp/?utm_source=ig_web_copy_link
Web Title :- Disha Patani Superhot Photo | disha patani shares bathing photo fans says tiger shroff get shock seeing disha patani bathing photos
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Chandrapur Crime | काय गुरुजी तुम्हीपण..! शिक्षकच निघाला गांजा तस्कर
Dilip Walse-Patil | मुख्यमंत्री गृहमंत्र्यांच्या कारभारावर नाराज?; दिलीप-वळसे पाटलांनी केला खुलासा