‘फिटनेस क्‍वीन’ दिशा पाटनीची ‘ठेच’ अद्यापही नाही झाली बरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा सुपरहिट चित्रपट ‘भारत’ ने बॉक्स ऑफीसवर २०० करोडोची कमाई केली. चित्रपटामध्ये अभिनेत्री दिशा पाटनी पण दिसून आली होती. तिने या चित्रपटात सर्कस आर्टिस्टची भूमिका साकारली आहे. आपल्या भुमिकेसाठी तिला एक्रोबैट्सची प्रॅक्टिस करावी लागली होती. त्यावेळी स्टंट परफॉम करण्याच्या वेळी दिशाच्या गुडघ्याला लागले होते. अजूनही ती जखमी आहे.

https://www.instagram.com/p/BkiH_VSF2Zh/?utm_source=ig_embed

एका मुलाखतीत तिने दिशाने सांगितले की, ‘भारत चित्रपटामध्ये मी सगळ्यात जास्त कठिण काम केले आहे. चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान माझ्या गुडघ्याला लागले होते. मला फ्लिप, डान्स, जंप आणि फायर हुप करायचे होते. अजूनही माझा गुडघ्याची जखम ठिक झाली नाही.’

या व्यतिरिक्त दिशाने सलमान खान सोबत काम करण्याच्यावेळी तिचा अनुभव शेअर केला होता. तिने सांगितले की, सलमान सारखा प्रतिष्ठित व्यक्तीसोबत काम करण्याचा माझा अनुभव चांगला होता. सलमान खूपच हार्ड वर्किंग, विनम्र आणि समजदार व्यक्ती आहे. तो कोणालाही मदत करतो.

https://www.instagram.com/p/Byg9kC7g7Hb/?utm_source=ig_embed

दिशाने एका मुलाखतीत आपल्या भूमिकेबद्दल सांगितले की, ‘भारत हा एक वेगळा चित्रपट आहे’. यामध्ये एका व्यक्तीचा प्रवास आहे. यासाठी मला काहीच फरक पडत नाही की, चित्रपटात माझा रोल छोटा आहे की मोठा. मी फक्त या गोष्टीवर विश्वास ठेवते. की, काम असे करा ज्यामुळे लोकांनी आपले नाव काढले पाहिजे.

सध्या दिशा पाटनी डायरेक्टर मोहित सूरी यांचा चित्रपट ‘मलंग’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये तिच्या व्यतिरिक्त आदित्य रॉय कपूर आणि अनिल कपूर दिसणार आहे. आदित्य रॉयने आपल्या भूमिकेसाठी १० किलो वजन घटवले आहे. आदित्य चित्रपटामध्ये एक ऍक्शन हिरोच्या रुपात दिसणार आहे. हा चित्रपच १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

https://www.instagram.com/p/BiI_vxLlfdt/?utm_source=ig_embed

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

#Video : ‘या’ फॉरेनरचा बॉलिवूड गाण्यावरील ‘बोल्ड डान्स’ होतोय प्रचंड व्हायरल

#Video : रिअल लाफफमध्ये खूपच ‘हॉट’ आहे ‘खिलाडी’ अक्षयची ‘ही’ अभिनेत्री, पहा फोटोज, व्हिडीओज