टायगर श्रॉफच्या अगोदर दिशा पाटनीचं ‘या’ अभिनेत्याशी होतं ‘झेंगाट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ बी टाऊनमधील सर्वात चर्चेत राहणारं कपल आहे. नेहमीच ते एकत्र फिरताना किंवा डिनरला जाताना स्पॉट होत असतात. अद्याप त्यांनी नात्याची कबुली दिलेली नाही. तरीही त्यांच्या एकमेकांप्रति असणाऱ्या सपोर्टीव वागण्यातून त्यांचे प्रेम दिसून येत असते. अनेकांना माहिती नसेल परंतु दिशा टायगरला डेट करण्याआधी एका अभिनेत्याला डेट करत होती.

दिशा पाटनी टायगर श्रॉफच्या आधी टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता पार्थ समथानला डेट करत होती. ही गोष्ट फारच कमी लोकांना माहिती असेल. कसौटी जिंदगी की 2 या मालिकेत सध्या पार्थ लिड रोलमध्ये दिसत आहे. या मालिकेत पार्थसोबत एरिका फर्नांडिस प्रमुख भूमिकेत दिसत आहे. या मालिकेला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

दिशा आणि पार्थच्या नात्याबद्दल बोलायचं झालं तर तब्बल 1 वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं आहे. त्यावेळी दिशा अ‍ॅक्ट्रेसही नव्हती. तेव्हा मात्र पार्थ टीव्ही इंडस्ट्रीत सक्रिय होता. कैसी ये यारिया या मालिकेत पार्थ काम करत होता. तेव्हा पार्थ जास्त लोकप्रिय होता.

दिशाच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचं झालं तर, लवकरच दिशा मलंग सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मलंग सिनेमा बद्दल बोलायचं झालं तर दिशाव्यतिरीक्त या सिनेमात आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर आणि कुणाल खेमू हे प्रमुख भूमिकेत असणार आहेत. हा सिनेमा 7 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय टायगर श्रॉफ आणि श्रद्ध कपूर यांच्या बागी 3 या सिनेमातही दिसणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !