Disha Patani Workout Video | दिशा पतानीनं शेअर केला जीम वर्कआऊटचा व्हिडिओ, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना फूटला घाम…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Disha Patani | बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री दिशा पतानीनं (Disha Patani Workout Video) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेडावून सोडलं आहे. ती तिच्या फिटनेस बाबतीत नेहमीच सतर्क पाहायला मिळते. तसेच चाहत्यांच्या संपर्कात येण्यासाठी ती कोणतीही संधी सोडत नाही. नुकतंच तिच्या एका व्हिडिओनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

दिशानं (Disha Patani) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ (Disha Patani Instagram Video) इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून, चाहत्यांनी व्हिडिओवर तुफान कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे (Disha Patani Sizzling Look).

दिशानं इंटरनेटवर शेअर केलेला हा व्हिडिओ तिच्या वर्क आऊटचा आहे. व्हिडिओमध्ये ती जड डंबेल उचलताना दिसतीये (Disha Patani Superhot Video). तसेच ती व्हिडिओत आपले डोले शोले दाखवत आहे. व्हिडिओ मधील दिशाचा हा जिम लूक
(Disha Patani Gym Look) नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे (Disha Patani Workout Video).

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये (Disha Patani Viral Video) तिनं काळ्या रंगाची स्पोर्टस ब्रा परिधान केली आहे. तसेच खाली मल्टी कलरची लेगिन्स घातली आहे. ती व्हिडिओमध्ये (Disha Patani Bold Video) आपल्या फिगरसाठी घाम गाळताना दिसत आहे.

 

Web Title : Disha Patani Workout Video | actress disha patani workout video tiger shroff

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त