चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत छत्रीचे वाटप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या वाढदिवसानिमित्त (Birthday) गरीब गरजूंना पावसाळी छत्रीचे वाटप करण्यात आले. नगरसेविका ज्योती गणेश कळमकर (Corporator Jyoti Kalmakar) व भाजप (BJP) उपाध्यक्ष गणेश कळमकर (Ganesh Kalmakar) यांच्या वतीने प्रभागातील 200 जणांना चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते छत्रीचे (Umbrella) वाटप करण्यात आले. प्रभागातील 2500 जणांना छत्रीचे वाटप करण्यात येणार असून आज चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्राथमिक स्वरुपात छत्रीचे वाटप करण्यात आले.

https://fb.watch/62PO2EKyq6/

यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, सरचिटणीस तथा नगरसेविक दिपक पोटे, सरचिटणीस गणेश घोष, भाजप प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस, नगरसेवक सुशील मेंगडे, उपाध्यक्ष धनंजय जाधव, चिटणीस चंद्रकांत पोटे, प्रशांत हरसुले, प्रवक्ते संदीप खर्डेकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, राहुल पारखे, सागर ताम्हाणे, बाळकृष्ण कळमकर, लखन कळमकर, संदीप कळमकर, प्रशांत कळमकर, भरत कळमकर, सुरेश कळमकर, अनिल कळमकर, गणेश चाकणकर आदी उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, माझ्या वाढदिवसाला पुष्पगुच्छ, हार न आणता सर्वसामान्यांना मदत करावी अशी विनंती केली होती. सध्या पावसाळा सुरु झाला आहे. माझ्या वाढदिवसाला सर्वसामान्यांना गजर असलेली छत्री वाटप करुन मदत केली त्याबद्दल सर्वांचे आभार, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

हे देखील वाचा

सावधान ! ‘या’ 5 गोष्टींपासून आता तरी दूरच राहा, इम्यूनिटीला करतात कमकुवत; जाणून घ्या

11 जून राशीफळ : आज मिथुन राशीत चंद्र, 5 राशींमध्ये आनंद, इतरांसाठी असा आहे शुक्रवार

नितिन गडकरींचा भाऊ असल्याचे सांगत 5 लाखांची फसवणूक, पिता-पुत्रास अटक

Surya Grahan 2021 : सूर्य ग्रहणामुळे येत्या 45-90 दिवसात होणार उलथा-पालथ ? ज्योतिषांनी केली मोठ्या संकटाची भविष्यवाणी

Chandrakant Patil | ‘मुंबईत सगळं काही ब्रिटिशांनीच केलं, शिवसेनेनं कुठ काय केलं?’

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! आता नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखांपर्य़त मिळणार बिनव्याजी कर्ज

Police Sub Inspector Transfers | राज्यातील 19 पोलिस उपनिरीक्षकांच्या विनंतीवरून बदल्या

Maratha Reservation | मराठा समाजाच्या आंदोलनाची तारीख ठरली

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Distribution of free umbrellas on the occasion of Chandrakant Patil’s birthday