जिल्ह्यातील क्रीडा संघटनांना मोठी चपराक ! जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांच्याकडे तात्काळ कार्यभार सोपविण्याचा आदेश

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – क्रीडा मंत्रालयाने जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्याकडे तात्काळ जिल्हा क्रीडा अधिकारी पदाचा पदभार देण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील क्रीडा संघटनांना मोठी चपराक बसली आहे. आज सायंकाळी काढलेल्या आदेशामुळे क्रीडा क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
Kavita Navande
जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे या दबंग अधिकाऱ्यांविरोधात जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटना व क्रीडा शिक्षक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मंत्रालयात जाऊन त्यांच्या तक्रारी केल्या होत्या. त्यांच्याविरोधात आंदोलन केले होते. त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. त्यांचा पदभार पुणे येथील अधिकाऱ्यांकडे सोपवला होता.

आज सायंकाळी क्रीडा विभागाने नगर जिल्हा क्रीडा अधिकारी पदाचा कार्यभार कविता नावंदे यांच्याकडे तात्काळ सोडण्याचा आदेश काढला आहे. या आदेशामुळे जिल्ह्यातील क्रीडा संघटना व राजकीय नेत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like