दिव्या भारतीची बहिण दिसते एकदम ‘कडक’ ! पहा तिचा ‘हॉट’ अवतार

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूडसह चाहत्यांना आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं वेड लावणारी अभिनेत्री दिव्या भारती आज आपल्यात नाही. अनेकांना तिच्या बहिणीबद्दल माहिती नसेल. तिच्या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. कायनात अरोरा असं तिच्या बहिणीचं नाव आहे. कायनात देखील सौंदर्याच्या बाबतीत भल्या भल्यांना टक्कर देते.

कायनात दिव्याची चुलत बहिण आहे. कायनात देखील अॅक्ट्रेस आहे. खरं तर दिव्या एवढी फेमस जरी नसली तरी तिनं तिची ओळख तयार केली आहे. आजवर तिनं अनेक सिनेमात काम केलं आहे. नॅशनल इंस्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये शिक्षण घेतानाचा तिला मॉडेलिंगसाठी ऑफर्स येऊ लागल्या.

मिस केरला स्पर्धकादरम्यान डायरेक्टर प्रियदर्शननं तिला हेरलं आणि तिला खट्टा मिठा सिनेमात संधी दिली. यात तिनं आयटम साँग केलं आहे. कायनातला लहानपासूनच अॅक्टींगची आवड होती. ती जरी जास्त फेमस नसली तरी अॅक्ट्रेस म्हणून तिनं तिची ओळख तयार केली आहे.

कायनातच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ग्रँड मस्ती सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. तिनं गिप्पी गरेवालसोबत फरार या सिनेमात काम करून पंजाबी सिनेमातही नशीब आजमावलं आहे. तिनं अनेक तमिळ सिनेमातही काम केलं आहे. 2011 साली आलेल्या मनकथा आणि राम गोपाल वर्मा यांच्या सिक्रेट या सिनेमातही तिनं काम केलं आहे. याशिवाय तिनं कॅडबरी, मारूती, लक्स अशा अनेक जाहिरातीत काम केलं आहे. सध्या ती अॅक्टींगपासून दूर आहे. 2015 साली आलेला फरार हा तिचा अखेरचा सिनेमा होता.

View this post on Instagram

Eid Mubarak Aap Sabko 🌸🌸🌸 . . #kainaatarora

A post shared by Kainaat Arora (@ikainaatarora) on

View this post on Instagram

🌸🌸🌸 Happiness 🌸🌸🌸

A post shared by Kainaat Arora (@ikainaatarora) on

View this post on Instagram

One is nothing, one can do nothing, one can achieve nothing without working,,,,, If you are poor, work………. If you are rich, continue working……. If you are burdened with seemingly unfair responsibilities, work………………..if you are happy, keep right on working. idleness gives room for doubt and fear …..If your health is threatened, please work…. when dreams are shattered and hope seems dead, please work…..work as if your life were in peril. Dear, it really is. No matter what ails you, work………Dear, work with love, faith and patience. Work is the greatest remedy for mental and physical afflictions.” #SwamiRamBaba 📷: @komalpedkar Style : @stylebyavani Glam : @makeoverby_tanya Coverstar : @perfectwomanpvtltd

A post shared by Kainaat Arora (@ikainaatarora) on

https://www.instagram.com/p/B10dsbjl_aP/

View this post on Instagram

Gorgeously Messed UP ✨💫

A post shared by Kainaat Arora (@ikainaatarora) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like