‘रामायण’मध्ये ‘या’ भूमिकेत दिसली होती दिव्यांका त्रिपाठी !

पोलीसनामा ऑनलाईन :जेव्हा टीव्हीवर रामायणचा रिमेक बनवण्यात आाल होता तेव्ही टीव्हीमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हिला निवडण्यात आलं होतं. तिनं ये हैं मोहब्बतें मालिकेत डॉ. इशिताचा रोल केला होता. यातून तिनं आपली ओळख तयार केली होती. दिव्यांका आपल्या बिंधास्तपणासाठीही ओळखली जात होती. जेव्हा रामायणचा रिमेक तयार करण्यात आला तेव्हा दिव्यांकाची निवड करण्यात आली होती.

2012 मध्ये रामायण मालिका प्रसारीत करण्यात आली. या रिमेकमध्ये दिव्यांकानंही प्रमुख भूमिका साकारली होती. दिव्यांकाबद्दल लोकांची अशी भावना होती की, जर ती एखाद्या मालिकेत दिसली तर प्रमुख भूमिकेतच असेल. परंतु रामायण ज्या रामायण मालिकेत दिव्यांकानं काम केलं होतं त्यात गगन मलिक यानं राम आणि नेहा सरगम हिनं साीतेची भूमिका साकारली होती.

दिव्यांकाच्या रोलबद्दल बोलायचं झालं तर ती एका खास रोलमध्ये दिसली आहे. तिचा रोल अशा अप्सरेचा होता जिच्या वेशात चंद्र देवानं स्वत:ला लपवलं होतं. ही मालिका तब्बल एक वर्ष चालली. याचे एकूण 56 एपिसोड आले होते. दिव्यांकाच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं होतं.

हा रामायणाचा रिेमेक प्रेक्षकांच्या मनात ती जागा नाही बनवू शकला जी रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेनं बनवली होती. सध्या रामानंद सागर यांच्या रामायणचं पुन्हा प्रसारण केलं जात आहे. ज्यानं गेल्या 5 वर्षातीली टीआरपीचे सारे रेकॉर्ड मोडले आहेत.

View this post on Instagram

Pink or blue? I say – BOTH!

A post shared by Divyanka Tripathi Dahiya (@divyankatripathidahiya) on

View this post on Instagram

#Floral🌺

A post shared by Divyanka Tripathi Dahiya (@divyankatripathidahiya) on

View this post on Instagram

💙

A post shared by Divyanka Tripathi Dahiya (@divyankatripathidahiya) on

View this post on Instagram

💙💗

A post shared by Divyanka Tripathi Dahiya (@divyankatripathidahiya) on

View this post on Instagram

Hello World!!!😍

A post shared by Divyanka Tripathi Dahiya (@divyankatripathidahiya) on

View this post on Instagram

#Content

A post shared by Divyanka Tripathi Dahiya (@divyankatripathidahiya) on

You might also like