यामधील एक उपाय केल्याने होईल तुम्हाला दिवाळीमध्ये मोठा फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पुराणात विविध गोष्टी सांगितल्या आहेत. मात्र दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आम्ही तुम्हाला काय करावे याची आज माहिती देणार आहोत, जाणून घ्या याबद्दल

1) दिवाळीच्या दिवशी संपूर्णपणे चांगले असलेलं पपईचे पाण घेऊन या पानावर ओम महालक्ष्म्यै नमः’ लिहून ते पूजेच्या स्थानावर ठेवावे.

2) शनिवारी या पणाला पिंपळाच्या खोडाजवळ ठेवून दुसरे पान पूजेच्या स्थानी ठेवावे. दर शनिवारी हे केल्याने तुमच्या घरात धनाची आवक सुरु राहील.

3) दिवाळीच्या रात्री लवंग आणि वेलची जाळून तिचे मिश्रण करावे. त्याचा देवांचा टिळक लावल्याने तुम्हाला आर्थिक फायदा होईल.

4) दिवाळीच्या दिवशी तृतीयपंथीयांना मिठाई आणि पैसे देऊन त्यांच्याकडून एक रुपया मागून घेऊन तो तुमच्या तिजोरीत ठेवल्यास तुम्हाला पैश्याची कमी पडणार नाही.

5) दिवाळी सणाला शक्य असेल तर पांढऱ्या रंगाची वस्तू दान करावी.

6) वडाच्या पानावर हळदीने स्वस्तिक काढून ते आपल्या तिजोरीत ठेवल्याने पैश्याची कमी जाणवणार नाही.
7) दिवाळीच्या रात्री आपल्या घरात श्रीयंत्र स्थापित केल्याने यश आणि पैसे मिळतो.

8) दिवाळीच्या रात्री कनकधारा स्त्रोत वाचल्याने धनात वृद्धी होते.