DL and RC Validity Extends | ‘या’ कागदपत्रांची मुदत संपली असेल तर करू नका चिंता, सरकारने पुन्हा वाढवली डेडलाइन

नवी दिल्ली (DL and RC Validity Extends ) : केंद्र सरकारने central government कोरोना व्हायरस Coronavirus महामारी पाहता पुन्हा एकदा वाहन चालकांना दिलासा दिला आहे. सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स driving licence, आरसी RC आणि परमिट permit सारख्या मोटर व्हेईकल डॉक्युमेंट्सची motor vehicle documents व्हॅलिडिटी 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवली DL and RC Validity Extends आहे. रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने अधिकार्‍यांना सल्ला दिला आहे की, फिटनेस, सर्व प्रकारचे परमिट, लायसन्स आणि आरसीसारख्या सर्व संबंधीत डॉक्युमेंट्सची व्हॅलिडिटी 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. त्यामध्ये त्या सर्व कागदपत्रांचा समावेश करण्यात आला आहे ज्यांची व्हॅलिडिटी 1 फेब्रुवारी 2020 पर्यंत संपली आहे आणि किंवा 30 सप्टेंबर 2021 पर्यंत संपणार आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

यासाठी घेतला निर्णय
हा निर्णय यासाठी घेण्यात आला होता की.
जे लोक कोरोना काळात सुद्धा आवश्यक सेवांचा पुरवठा करत होते त्यांना कोणताही त्रास होऊ नये.
देश कोरोना महामारीचा सामना करत असल्याने मंत्रालयाने या सर्व डॉक्युमेंट्सची व्हॅलिडिटी 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवली आहे.

 

केव्हा-केव्हा वाढली डेडलाइन

रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने सर्व राज्यांना निर्देश दिले आहेत की.
त्यांनी ही अ‍ॅडव्हायजरी लागू करावी, ज्यामुळे नागरिक, ट्रान्सपोटर्स, आणि इतर संघटना ज्या या संकट काळात काम करत आहेत त्यांना कोणतीही अडचण येऊ नये.
यापूर्वी मंत्रालयाने 30 मार्च 2020, 9 जून 2020, 24 ऑगस्ट 2020 आणि 27 डिसेंबर 2020 आणि यावर्षी 26 मार्च 2021 ला आदेश जारी करून गाड्यांच्या कागदपत्रांची व्हॅलिडिटी वाढवली होती.

Web Title :- DL and RC Validity Extends | ministry of roads and transport extended the validity of these documents including driving license and rc till 30 september 2021

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

 

हे देखील वाचा

18 जून राशीफळ : ‘या’ 5 राशीवाल्यांना होणार धनलाभ, नोकरी-व्यापारात प्रगतीचे संकेत, इतरांसाठी असा आहे शुक्रवार

Maratha Reservation | खा. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या सर्व मागण्या मान्य, अशोक चव्हाण म्हणले….

नारायण राणेंचा CM ठाकरेंना थेट सवाल, म्हणाले – ‘मुख्यमंत्री, हीच का उपकाराची परतफेड?’