जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचा पुरंदर तालुका दौरा

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे आज शनिवारी पुरंदर तालुक्याचा दौरा करण्यासाठी आले होते. सकाळी अकराच्या दरम्यान झेंडेवाडी, काळेवाडी, सोनारी या भागातील पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांनी अंजीर, सीताफळ, पेरू, कांदा आदी पिकांची तसेच इतर परिस्थितीची पाहणी केली.

पाहणी केल्यानंतर त्यांनी 100 टक्के सर्वच पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. यावेळी त्यांनी जल संधारण कामाची पाहाणी केली आणि बारामती, इंदापूरचा दौऱ्यासाठी रवाना झाले.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या