home page top 1

पीरियड्समध्ये महिलांना हवं असतं ‘ते’ ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सेक्स करण्याची इच्छा पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक असते. एका सर्व्हेत ही गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे की, काही लोक पीरियड्सदरम्यान ओरल सेक्स करणं पसंत करतात. वुमेन हेल्थच्या रिपोर्टमध्ये एका सर्व्हेची माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. महिलांना नेमकं काय हवं असतं ? याबाबत माहीती समोर आली आहे.

पुरुषांचं असं म्हणणं आहे की, पीरियड्स दरम्यान महिलांना ओरल सेक्स करण्यात काहीच अडचण नसते. अनेक महिला पीरियड्सदरम्यान ओरल सेक्सचा आनंद घेतात. सर्व्हेत असे समोर आले आहे की, असेही काही लोक आहेत जे पीरियड्सदरम्यान सेक्सची पूर्ण मजा घेतात. पीरियड्सदरम्यान महिलांना ऑर्गेजम कमी होत असतं.

अनेक महिलांनी असे सांगितले आहे की, त्या पीरियड्स दरम्यान ओरल सेक्स करत नाही परंतु त्या याच्या विरोधातही नाही. काही महिलांचं म्हणणं आहे की, जर तुम्ही अंघोळ केल्यानंतर लगेचच ओरल सेक्स करत असाल आणि त्यातही जर त्यांचा पार्टनर फक्त क्लिटाॅरीसवर जीभ फिरवत असेल तर काही अडचण नाही. काही महिलांना पीरियड्समध्ये ओरल सेक्स अजिबातच नको असतो. त्यांचं म्हणणं होतं की, पीरियड्समध्ये तोंडाला योनीजवळ नेऊ द्यायचं नाही. काही महिला तर बोटही लावू देत नाहीत.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like