प्रेग्नंसीमध्ये ‘या’ पोजिशनमुळं खरंच शारीरिक संबंधांचा ‘दुप्पट’ आनंद मिळतो का ?

पोलिसनामा ऑनलाइन –अनेकांचा समज आहे की, प्रेग्नंसीमध्ये लैंगिक संबंध ठेवले तर याचा विपरीत परिणाम बाळावर होतो. परंतु असं काहीही नाही. तुम्ही या काळात शरीरसंबंधांचा आनंद नक्कीच घेऊ शकता. यामुळं उलट कपलमधील संबंध घट्ट होतात आणि बाळासाठीही हे चांगलंच असतं. या काळात तुम्ही पुढील 5 पोजिशन वापरू शकात ज्या एकदम सेफ आहेत.

1) स्पूनिंग- ज्याप्रमाणे दोन चमचे एक एकत्र केले जातात तशी ही पोजिशन आहेत. यात दोघंही एकाच दिशेला तोंड करून एकाच कुशीवर असते. याच संबंधांचा पूर्ण आनंद घेतला जाऊ शकतो.

2) वुमन ऑन टॉप- यात नावाप्रमाणंच महिला ही पुरुषावर स्वार झालेली असते. यामुळं महिलेच्या पोटावरही जास्त दबाव येत नाही. महिला या पोजिशनमध्ये गर्भातील बाळाची पूर्ण काळजी घेऊ शकते.

3) रिव्हर्स काऊगर्ल- ज्या पुरुषांना आपल्या महिला पार्टनरचं वाढलेलं पोट पाहून संबंध ठेवण्यास भीती वाटते त्यांच्यासाठी ही पोजिशन उत्तम आहे. ही पोजिशन वुमन ऑन टॉप सारखी असते. फक्त एवढाच फरक असतो तिचं तोंड पुरुषाच्या विरुद्ध दिशेला म्हणजेच पायाकडं असते.

4) लॅप टॉप- ही पोजिशन वुमन ऑन टॉप किंवा रिव्हर्स काऊगर्ल सारखी आहे. फक्त यात पुरुष बेड ऐवजी सोफा किंवा चेअरवर बसलेल्या स्थितीत असतात. यात महिलेचं तोंड पुरुषाकडे किंवा विरूद्ध दिशेला असू शकतं. यात पुरुष पुढील किंवा मागील बाजूनं संभोग करू शकतो. प्रेग्नंसीमध्ये महिलेचं तोडं शक्यतो विरूद्ध दिशेला असावं म्हणजे रिव्हर्स काऊगर्ल सारखं असावं.

5) एज ऑफ द बेड- यामध्ये महिला बेडच्या किनाऱ्यावर असते आणि पुरुष गुडघ्यांवर बेडवर असतो. यात डीप पेनिट्रेशनचा आनंद मिळतो आणि बाळालाही कोणती हानी होत नाही.