Dog instructor | राज्यातील पहिल्या महिला डॉग इन्स्ट्रक्टर सुप्रिया किंद्रे यांचा सत्कार

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  आमदार संग्राम थोपटे यांचे शुभहस्ते भोर तालुक्यातील सुप्रिया शरद किंद्रे (धुमाळ) महाराष्ट्र राज्यातील पहिल्या महिला ( Dog Instructor) ह्या मध्यप्रदेश (टेकनपूर) येथे झालेल्या राष्ट्रीय श्वान प्रशिक्षण परिषदेत महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा करण्यात आला. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. Dog instructor | Supriya Kindre, the first female dog instructor in the state

याप्रसंगी आई मंदा शरद किंद्रे, वडील शरद राजाराम किंद्रे, पती जीवन भगवानराव धुमाळ, युवा नेते अनिलनाना सावले, दीपक कुमकर, अर्जुन किंद्रे, अंकुश मस्के तसेच पत्रकार वर्ग उपस्थित होते.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

EPFO Alert | 6 कोटी लोकांना नॉमिनीचे ‘आधार’ करावे लागेल लिंक, फोटोसुद्धा करावा लागेल अपलोड

खासगी आणि सरकारी उपक्रमांमध्ये काम करत असलेल्या सुमारे 6 कोटी कर्मचार्‍यांना आपले पीएफ अकाऊंट अपडेट करावे लागेल.
त्यांना नॉमिनी (Nominee) चा आधार नंबर (Aadhar) सुद्धा पीएफ अकाऊंट (Provident Fund Account) शी लिंक करावा लागेल.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ईपीएफओ कर्मचार्‍यांचा प्रॉव्हिडंट फंड (PF) मॅनेज करते.
सर्व कर्मचार्‍यांना आपला आधार नंबर पीएफ अकाऊंटशी लिंक करण्यासाठी शेवटची तारीख एक सप्टेंबर आहे. यासोबतच ईपीएफओ नॉमिनीची माहिती सुद्धा ऑनलाइन अपडेट करून घेत आहे.
फोटोसह ही सर्व माहिती ईपीएफओची मेंबर वेबसाइट https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर अपलोड करावी लागेल.

ई नामांकन सुविधा (E-nomination) सुद्धा झाली सुरू

ईपीएफओने आता नॉमिनीची माहिती देण्यासाठी ई नामांकन सुविधा सुरू केली आहे.
यामध्ये ज्या लोकांचे नामांकन नाही, त्यांना संधी दिली जात आहे.
यानंतर ऑनलाइन नॉमिनीचे नाव जन्म तारीख यासारखी माहिती अपडेट केली जाईल.

यासाठी आवश्यक आहे नामांकन

ईपीएफओकडून केवळ पीएफ अकाऊंटवर व्याज आणि पेन्शनची सुविधा मिळत नाही तर 7 लाख रुपयांपर्यंतचा विमा सुद्धा मिळतो.
म्हणून, जर नॉमिनी आधार नंबरशी व्हेरिफाय असतील तर त्यांचा क्लेम निकाली काढणे सोपे होईल.
यामुळे ऑनलाइन ईक्लेमची सुविधा सुद्धा सुरू होईल.

केंद्र सरकारसाठी आधारचा डेटाच मान्य आहे.
आधार नंबर जारी करणारी संस्था यूआयडीएच तुमचे व्हेरिफिकेशन करते.
यासाठी पीएफ अकाऊंटशी आधारचा डेटा मिसमॅच झाल्यास तुम्हाला पीएफचे फायदे मिळणार नाहीत.

Web Title : Dog instructor | Supriya Kindre, the first female dog instructor in the state