आश्चर्यकारक ! कुत्र्यांच्या लग्नाला शेकडो ‘वऱ्हाडी’, रितीरिवाजाप्रमाणे ‘वाजत-गाजत’ केली ‘पाठवणी’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आपण बरेच विवाह पाहिले असतील आणि आपण अनेक लग्नांमध्ये वऱ्हाडी म्हणून मिरवले देखील असेल, परंतु तुम्ही कधी कुत्रा आणि कुत्रीच्या लग्नात गेला आहेत का ? परंतु वाराणसीच्या एका गावात ह्या अनोख्या जोडप्याचं थाटामाटात लग्न झालं आहे. जिथे शेकडो वऱ्हाडी मंडळी आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत कुत्रा आणि कुत्राचा विवाह पूर्ण रीतीने पार पडला.

कुत्तों की शादी में पहुंचे सैकड़ों बाराती, बैंड-बाजे के साथ हुए फेरे

ही घटना अलाहाबाद पासून ५० किमी अंतरावर असलेल्या कोराण गावात आहे जिथे हे अनोखे लग्न केले गेले होते. या कुत्री आणि कुत्रीच्या लग्नात फक्त पाहुणेच उपस्थित नव्हते तर चांगल्या मेजवानी चेही आयोजन करण्यात आलं होत. एवढाच काय तर वऱ्हाडी मंडळी या लग्नात बँड – बाज्याच्या तालावर नाच – गाण्याचा आनंदही घेतला. या लग्नाच्या वेळी रितीरिवाजाप्रमाणे कुत्राल्या मोर मुकुटदेखील घालण्यात आला होता. त्याचबरोबर वधू असलेली कुत्रीही चांगलीच सजली होती आणि लग्नानंतर वऱ्हाडी मंडळींना खाऊ घालून त्या कुत्रीलाही निरोप देण्यात आला.

कुत्तों की शादी में पहुंचे सैकड़ों बाराती, बैंड-बाजे के साथ हुए फेरे

या लग्नाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या लग्नासाठी लग्नपत्रिकादेखील छापण्यात आल्या असून लोकांनाही आमंत्रित करण्यात आले होते. गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार असे केल्याने लोकांच्या ग्रहांचे दोष दूर होतात.

कुत्तों की शादी में पहुंचे सैकड़ों बाराती, बैंड-बाजे के साथ हुए फेरे

दुसरीकडे कुत्रा कुत्रीचे लग्न केलेल्या कुटुंबाने सांगितले की, या लग्नामुळे या कुटूंबातील लोकांच्या कुंडलीतील दोष दूर होतात आणि नवीन जोडप्याच्या विवाहित जीवनात कोणतीही अडचण नसते.

कुत्तों की शादी में पहुंचे सैकड़ों बाराती, बैंड-बाजे के साथ हुए फेरे

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like