‘हे’ योगासन केल्याने चेहरा उजळतो, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन टीम – योगासन हे शरीर निरोगी ठेवण्याचा एक उत्तम पर्याय आहे. नियमित योग केल्याने आपण कधीही आजारी पडत नाही. योगाभ्यासाने मनाला खूप शांती मिळते. त्याचबरोबर सुंदरता वाढवण्यात आणि डोळ्यांची चमक वाढवण्यात याचा चांगला फायदा होतो. अशा या योगासनात एक आसन असाही आहे, जे नियमित केल्याने आपल्या सौंदर्यात भर पडते. महिलांनी तर हा आसन आवर्जून करावा. या आसनाने चेहरा उजळतो आणि डोळ्यांची चमक वाढते. अशा या आसनाचे नाव ‘सर्वांगासन’ आहे.

असे करावे ‘सर्वांगासन’

– सर्व प्रथम जमिनीवर पाठीवर शांत झोपावे.

– यांनतर हळूहळू श्वास बाहेर सोडून कंबरेपर्यंत दोन्ही पाय एकमेकांना चिकटलेल्या स्थितीत सरळ वर उचलावेत. आता पाठीचा भागही वर उचलावा.

– या स्थितीत असताना दोन्ही हातांनी कंबरेला आधार द्यावा आणि हाताचे कोपरे जमिनीला चिकटलेले असावेत.

– दोन्ही पाय आकाशात असावेत आणि नजर पायांच्या अंगठ्यावर असावा किंवा डोळे मिटून श्वास स्वाभाविक चालू द्यावा.

– मान आणि खांद्यांच्या बळावर संपूर्ण शरीर वर सरळ उचलावे. या स्थितीत असताना हनुवटी छातीस लावलेली असावी.

मिळवून प्यायल्याने देखील किडनी स्टोनची समस्या दूर होते.

आरोग्यविषयक वृत्त

सकाळी झोपेतून उठताना ‘असे’ उठा, दिवस जाईल आनंदात

‘मूग डाळीचे पाणी’ शरीरासाठी खूपच उपयोगी , जाणून घ्या फायदे

घराच्या भिंतीवरील पालींपासून खूप त्रस्त असाल तर ‘हे’ ८ उपाय करा, जाणून घ्या

नसांचा कमकुवतपणा ‘असा’ करा दूर

‘क्लीन शेव’ करताय ‘हे’ लक्षात ठेवा !

‘या’ आजारांची भीती वाटतं असेल तर ‘हे’ १६ उपाय नक्की करा ;  जाणून घ्या

‘हेअर ट्रान्सप्लांट’चा विचार करतायं ? ‘हे’ होतात तोटे, जाणून घ्या